लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

उच्च शिक्षित दोन भावंडांनी केळीतून कमावले २८ लाख; बारूळच्या केळीचा परराज्यात गोडवा - Marathi News | Both highly educated siblings earned 28 lakhs from bananas; Barul's bananas are sweet in foreign countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उच्च शिक्षित दोन भावंडांनी केळीतून कमावले २८ लाख; बारूळच्या केळीचा परराज्यात गोडवा

Banana Farming Success Story : एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांवर मात करत, काटेकोर नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर कंधार तालुक्यातील बारूळ येथील परराज्याच्या बाजारपेठेत केळीचे उत्पादन यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आले आहे. ...

नांदेडमध्ये अमली पदार्थाची तस्करी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Two drug smugglers caught by police in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये अमली पदार्थाची तस्करी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

नांदेडमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची चोरट्या मार्गाने तस्करी सुरू आहे. ...

सगळी कामे फोनवर होत नाहीत म्हणून दिल्ली दौरे; शिंदे-ठाकरेंच्या दौऱ्यांवर पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | Delhi tour as not all work is done on phone; Ajit Pawar's explanation on Shinde-Thackeray's tour | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सगळी कामे फोनवर होत नाहीत म्हणून दिल्ली दौरे; शिंदे-ठाकरेंच्या दौऱ्यांवर पवारांचे स्पष्टीकरण

वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना त्यांच्या विभागातील किंवा राज्यातील कामांसाठी केंद्रातील मंत्र्यांना भेटावे लागते. ...

उत्तराखंडमध्ये अडकलेले छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यातील २९ यात्रेकरू सुखरूप - Marathi News | 29 pilgrims from Chhatrapati Sambhajinagar, Nanded districts, stranded in Uttarakhand, safe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्तराखंडमध्ये अडकलेले छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यातील २९ यात्रेकरू सुखरूप

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाली. ...

Vishnupuri Dam : संततधार पावसाची भेट; विष्णुपुरी प्रकल्पात पाणीच पाणी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Vishnupuri Dam: A gift of continuous rain; Water is only water in Vishnupuri project Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संततधार पावसाची भेट; विष्णुपुरी प्रकल्पात पाणीच पाणी वाचा सविस्तर

Vishnupuri Dam : नांदेड जिल्ह्यात दमदार पावसानंतर शेतीचं हिरवळलेलं चित्र आणि जलाशयात वाढलेला साठा हे दृश्य सध्या दिलासा देणारे ठरत आहे. शहराला पाणी पुरवणारा विष्णुपुरी प्रकल्प सध्या तब्बल ६२ टक्क्यांहून अधिक भरलेला आहे. (Vishnupuri Dam) ...

खळबळजनक! कंधारच्या शिक्षकाचा अर्धापूर तालुक्यातील लॉजमध्ये आढळला मृतदेह - Marathi News | Shocking! Body of Kandahar teacher found in lodge in Ardhapur taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खळबळजनक! कंधारच्या शिक्षकाचा अर्धापूर तालुक्यातील लॉजमध्ये आढळला मृतदेह

अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव पाटीजवळील घटना ...

नांदेडमध्ये भरदिवसा अपहरण झालेल्या तरुणीची सुटका; आरोपीची पोलीसांनी काढली धिंड - Marathi News | Young woman kidnapped in broad daylight in Nanded rescued; Police nab accused | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये भरदिवसा अपहरण झालेल्या तरुणीची सुटका; आरोपीची पोलीसांनी काढली धिंड

नांदेडमध्ये भरदिवसा अपहरण झालेल्या तरुणीची काही तासांत सुटका, अपहरणकर्त्याची पोलिसांनी रस्त्यावर काढली धिंड ...

लोक पाहत राहिले, भरदिवसा तरुणीला दोघांनी नेलं जबरदस्ती उचलून; नांदेडची धक्कादायक घटना - Marathi News | Two men forcibly kidnapped a young woman in broad daylight; Incident near Nanded railway station | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोक पाहत राहिले, भरदिवसा तरुणीला दोघांनी नेलं जबरदस्ती उचलून; नांदेडची धक्कादायक घटना

नांदेडच्या रेल्वेस्थानक परिसरात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ...