नांदेड ते औरंगाबाद या मार्गावर वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेऊन डेमो रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे़ ...
देशाचे भवितव्य तरुणाईच्या हाती आहे़ तरुणांची ही शक्ती विधायक मार्गावर खर्च करण्यासाठी त्यांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे़ परंतु, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची फौज तयार होत आहे़ त्यामुळे पुढील काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट बनू श ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याच्या शेजारील तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद, निझामाबाद, निर्मल, कामारेड्डी या जिल्ह्यांत ११ एप्रिल रोजी मतदान व २३ मे रोजी मतमोजणी होत आहे. ...
तालुक्यातील बोरगडी, सिबदरा, खैरगाव, धानोरा आदी गावांत विहिरी, बोअरचे पाणी संपल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ वरील गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे़ ...
भाजप सरकारच्या काळात अल्पसंख्याकासह बहुजन समाजावरील अन्यायात वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेबाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन माजी मंत्री आ. मोहंमद आरिफ नसीम खान यांनी केले. ...
तुरीचा भाव दोन वर्षांपूर्वी १० हजार रुपये क्विंटल होता तो आता निम्म्यावर आला आहे. अशीच गत चण्याची झाली आहे. ८ हजार रुपये क्विंटल असलेला चणा ४ हजार रुपयाने खरेदी केला जात आहे तर ५ हजार क्विंटल असलेले सोयाबीन आज ३२०० वर आले आहे. ...
लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची राळ उठण्यास सुरुवात होत आहे. कालपर्यंत नफा-तोट्याची गणिते मांडणाऱ्यांनी भावनिकतेच्या लाटेवरच अॅड.शिवाजी जाधव यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. ...