राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत माहूर तालुक्यात अंगणवाडी आणि शाळा तपासणी पथकाला हृदय विकारच्या ६ संशयित रुग्ण आढळले. त्यांना शस्त्रक्रीया व अधिक उपचारासाठी एस़एल़रहेजा रुग्णालय मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. ...
तालुक्यातील अनेक गावांमध्ये जंगलदृश परिस्थिती असल्याने या ठिकाणी जंगलात राहणारे पशू-पक्षी वास्तव्य करतात. एप्रिल, मे, जून या महिन्याच्या टप्याटप्याने उष्णता वाढत जाते. ...
सदर अठरा मतदान केंद्र बदलाची नोंद सदरील मतदान केंद्रात ज्या मतदारांची नोंद आहे त्यांनी ही बदलाची नोंद घेण्याचे आवाहन लतीफ पठाण 87 नांदेड दक्षिणचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व अनुराधा ढालकरी 86 नांदेड उत्तरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले समाजशास्त्रज्ञ होते. त्यांच्यानंतर जी काही अभ्यासाची मांडणी झाली आहे याचा वैचारिक पाया हा डॉ. आंबेडकरांच्या विचारात आहे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. राहुल कोसंबी यांनी केले. ...
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे महामानव, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी रविवारी नांदेडसह संपूर्ण जिल्ह्यात भीमसागर उसळला़. ...