लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा येथे बंदोबस्तासाठी पाठविलेले काही कर्मचारी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहेत. अशा बारा पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ...
परिसरात रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी होत आहे. मुदखेड तालुक्यातील घाट पाण्याखाली असून, उत्खनन बंद असतानाही वाळू बाहेर येते कुठून ? असा प्रश्न निर्माण झाला. ...
येथून जवळच असलेल्या माचनूर वाळू घाटावरून उपसा करण्याच्या प्रारंभाच्या दुसºयाच दिवशी म्हणजेच तीन मे रोजी दुपारच्या सुमारास बिलोली तहसील प्रशासनाच्या महसूल विभागाचे नायब तहसीलदार ओमप्रकाश गौड यांनी कुंडलवाडी-नागणी रोडवर माचनूर वाळू घाटावरून वाळू वाहून ...
सध्या सुट्यांचा हंगाम असून अनेक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर फिरायला, लग्नसमारंभाला जातात़ हीच संधी साधत चोरटे त्यांच्या घरावर डल्ला मारतात़ लाखो रुपयांची संपत्ती असलेल्या घराला पाचशे ते हजार रुपयांचा लावलेला कडीकोंडा सहजपणे तोडून ऐवज लंपास करतात़ ...
महावितरणने विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील एक्स्प्रेस फिडरचा विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर आता विष्णूपुरी प्रकल्पातून होणाऱ्या पाणी उपशावर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे. ...
नांदेड जिल्ह्यातील ४८ परीक्षा केंद्रांवर रविवारी जवळपास १८ हजार विद्यार्थ्यांनी ‘नीट’ची परीक्षा दिली. परंतु गतवर्षीच्या परीक्षेपेक्षा या परीक्षेतील अनेक परीक्षा केंद्रांवर नियम विसरत परीक्षा पार पडली. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला फारसे गांभीर्य नसल्याचे ...