विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे़ परंतु अंतर्गत बंडाळीमुळे हा किल्ला भेदून येथे सेनेने २० वर्षे सत्ता भोगली़ येणाऱ्या निवडणुकीचे चित्र वेगळे राहणार आहे़ ...
वेदना उराशी, दु:ख पायथ्याला, हेच जगणे आहे, एवढेच ठावे मला़़़ अगदी असेच जीवन जगणाऱ्या दोन दिव्यांग बंधुंनी आपल्या वेदनेवर मात करीत आपल्या वृद्ध आई, वडिलांचा सांभाळ करण्यासाठी गिरणी व किराणा दुकानाच्या माध्यमातून आयुष्याशी दोन हात केले आहेत़ आज या दोन् ...
जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनाअंतर्गत खर्च झालेल्या ४७१ कोटी ४७ लाखांच्या अनुपालन अहवालास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शनिवारी मान्यता देण्यात आली. ...
शासनाने प्रतिबंधित केलेल्या कॅरीबॅगच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे़ अर्धापूर शहरातून ४ लाख ४२ हजार ३५० रुपयांच्या ४ हजार ४२५ किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत़ ...
महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सव २०१९ कार्यक्रमांतर्ग ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा ६ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठ परिसरामध्ये राज्याचे पर्यावरणमंत्री तथा पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ.उद्ध ...