जलसंपदा, जलसंधारण आणि जिल्हा परिषदेच्या प्रकल्पांची पाहणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा व जलसंधारण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ...
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त व्हावी आणि तिचे सौंदर्यीकरण अबाधित रहावे, नदीत चांगला जलसंचय व्हावा तसेच नांदेडकरांच्या आरोग्यासह गोदावरीचे पावित्र्य राखण्यासाठी गुरुद्वारा लंगर साहिबचे कारसेवक मदतीला धाऊन आले आहेत. ...
शहरातील अशोकनगर येथे घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील रोख रक्कमेसह ३ लाख ८ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १ जुलैच्या रात्री घडली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...