नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे उष्ण हवामानामुळे तीन एकर केळी पीक करपून जाऊन शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १६ मे रोजी प्रकाशित होताच नांदेड कृषी विभागाने तातडीने केळी पिकांची पाहणी केली व शेतक-याला नुकसान भरपा ...
नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षाविरुद्ध १३ नगरसेवकांनी १५ मे रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता़ त्यावर विशेष सभा घेऊन चर्चा होण्याआधीच उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी शुक्रवारी आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला़ ...
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या हक्काचे ४६ टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातला असून, महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्यास विरोध करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील ५ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये पाण ...
दहा महिन्यांपासून राज्यभर गाजणाऱ्या धान्य घोटाळा प्रकरणातील चार आरोपींचा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांची आता हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ...
शहरातील रस्त्यांवरुन जाणा-या नागरिकांना अडवून लुबाडणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या टोळीने आतापर्यंत अनेकांना शस्त्राचा धाक दाखवून लुबाडले होते. ...
रोजगार हमी योजनेची कामे मागणी केल्यानंतर तीन दिवसांत मंजूर केले जाणार असल्याने या कामांना गती मिळणार आहे़ सध्या ९४२ कामे सुरू असून १३ हजार ५१२ मजूर काम करत आहेत़ दरम्यान, २८ प्रकारच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याने मजुरांच्या संख्येत वाढत होणार आह ...
तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने या दवाखान्यांना अवकळा आली आहे़ कारेगाव, चिचोंली, करखेली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शौचालय बंद अवस्थेत असून जारीकोट व धर्माबाद पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारती मोडकळीस आली आहे़ ...