जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेपासून वंचित असलेल्या वाहन, परिचर यांच्या सार्वत्रिक जिल्हातंर्गत बदल्यांचे वेळापत्रक अखेर प्रशासनाने घोषित केले असून ६ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत परिचर व वाहन चालकांच्या बदल्या समुपदेशनाने होणार आहेत़ ...
भोकर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण राज्यात ओळखल्या जातो. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यापासून या मतदारसंघाने नेहमीच काँग्रेस पक्षाला समर्थ साथ दिली आहे. ...
वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी वृक्षलागवड महत्त्वाची असून त्यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत़ अशाचप्रकारे नांदेडच्या काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेत १ हजार वृक्ष लागवड करून ती जोपासण्याचा संकल्प केला आहे ...
देगलूर तालुक्यातील जि़प़ व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे़ ...
फरांदेनगर ते वाडी बु़ या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून वाहने चालविणे त्रासदायक बनले आहे़ या मार्गावर दररोज दुचाकी वाहनांना अपघात होत असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे़ ...