लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

coronavirus : आनंदवार्ता ! नांदेडमध्ये कोरोनाच्या विळख्यातून २६ जण मुक्त - Marathi News | coronavirus: good news! 26 released from corona in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : आनंदवार्ता ! नांदेडमध्ये कोरोनाच्या विळख्यातून २६ जण मुक्त

शहरातील पंजाब भवन कोवीड केअर सेंटरमधून सोडण्यात आलेल्या २२ रुग्णांपैकी १९ रुग्ण हे पंजाबमधील, एक रुग्ण चंदीगडमधील तर दोन रुग्ण हे स्थानिकचे होते. ...

नांदेड जिल्ह्यात वधू-वरांना दिलासा; वीस वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळ्याला परवानगी - Marathi News | Restrictions on wedding ceremonies relaxed in Nanded district; Permission for the presence of twenty relatives | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात वधू-वरांना दिलासा; वीस वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळ्याला परवानगी

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. तेंव्हापासून नियोजित विवाह सोहळे पार पाडायचे कसे? याची चिंता वधू-वरांसह त्यांच्या कुटुंबियांनाही होती. ...

Coronavirus : नांदेडकरांना धक्का ! दिवसभरात ११ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus: Shock to Nandedkar! 11 patients corona positive during the day | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Coronavirus : नांदेडकरांना धक्का ! दिवसभरात ११ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

लंगर साहिब येथील १० जण कोरोना पॉझिटिव्ह ...

coronavirus : बारडमध्ये मुंबईहून पायी आलेला तरुण पॉझिटिव्ह; नांदेड जिल्ह्याची रुग्णसंख्या ५३ - Marathi News | coronavirus: Young positive from Mumbai on foot in Barad; The number of patients in Nanded district is 53 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : बारडमध्ये मुंबईहून पायी आलेला तरुण पॉझिटिव्ह; नांदेड जिल्ह्याची रुग्णसंख्या ५३

माहूरपाठोपाठ आता बारडमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण ...

coronavirus : नांदेड जिल्ह्यातील व्यवहार टप्याटप्याने सुरळीत होणार-जिल्हाधिकारी - Marathi News | coronavirus : Transactions in Nanded district will be smooth in phases: Collector | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेड जिल्ह्यातील व्यवहार टप्याटप्याने सुरळीत होणार-जिल्हाधिकारी

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हे १७ मे रोजी संपणार आहे. हे सहा दिवस वाट बघण्याची आता गरज नसून मंगळवारी जिल्ह्यातील व्यवहार टप्याटप्याने कसे सुरू केले जातील, याबाबतची माहिती दिली जाणार आहे. ...

coronavirus : नांदेडकरांना दिलासा; ११५ जणांमध्ये एक पॉझिटिव्ह - Marathi News | coronavirus: comfort to Nandedkar; One in 115 people is positive | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडकरांना दिलासा; ११५ जणांमध्ये एक पॉझिटिव्ह

सोमवारी ११३ जणांचे अहवाल आले निगेटिव्ह ...

Coronavirus : नांदेडमध्ये आणखी ४ जणांना कोरोनाची लागण ; रुग्णसंख्या पोहोचली ४४ वर - Marathi News | Coronavirus: 4 more infected with coronavirus in Nanded; The number of patients reached 44 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Coronavirus : नांदेडमध्ये आणखी ४ जणांना कोरोनाची लागण ; रुग्णसंख्या पोहोचली ४४ वर

सायंकाळी रहमत नगर येथील मयत महिलेच्या संपर्कातील जवळचे नातेवाईक असलेले तिघे बाधित असल्याचे स्पष्ट झाले. ...

कोरोना जनजागृतीत उतरले न्यायाधीश; ऑटोतून फिरून केले घरातच राहण्याचे आवाहन - Marathi News | Judge Corona landed in public awareness; Appeal to stay at home by auto | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोना जनजागृतीत उतरले न्यायाधीश; ऑटोतून फिरून केले घरातच राहण्याचे आवाहन

भोकरच्या जिल्हा सत्र न्यायाधीशांचे आॅटोत फिरून आवाहन ...