लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

‘ना किसीसे दोस्ती, ना किसीसे बैर’; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी घेतला राजकीय सन्यास - Marathi News | ‘No friendship, no hatred’; Former Minister Suryakanta Patil took political retirement | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘ना किसीसे दोस्ती, ना किसीसे बैर’; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी घेतला राजकीय सन्यास

विचारांची शिदोरी सोबत घेवून आज मी माझे राजकारण थांबवित असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे. ...

सहनशीलतेचा अंत झाला; कुटुंबाला त्रास देणाऱ्या मद्यधुंद पित्याचा मुलाने खून केला - Marathi News | Tolerance ended; The son murdered the abusive drunken father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहनशीलतेचा अंत झाला; कुटुंबाला त्रास देणाऱ्या मद्यधुंद पित्याचा मुलाने खून केला

राग अनावर झाल्याने धारदार चाकूने भोसकून वडिलांचा गळा चिरला ...

'सासरी येण्यास नकार'; मद्यपी पतीने पत्नीसह चिमुकल्याचा गळा चिरला - Marathi News | 'Refuse to come to home'; The drunken husband slit son's throat with his wife at | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सासरी येण्यास नकार'; मद्यपी पतीने पत्नीसह चिमुकल्याचा गळा चिरला

दारूचे व्यसन सुटत नसल्याने सासरे केरबा कांबळे जावई तानाजी याच्यासोबत मुलीला पाठविण्यास नकार देत होते़ ...

coronavirus : नांदेडकरांना दिलासा; ७९ जण कोरोनामुक्त; ५१ जणांवर उपचार सुरु  - Marathi News | coronavirus : Consolation to Nandedkar; 79 patient corona free; treatment on 51 people | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडकरांना दिलासा; ७९ जण कोरोनामुक्त; ५१ जणांवर उपचार सुरु 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा ...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रकृतीबद्दल वादग्रस्त पोस्ट; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Controversial post about the health of former Chief Minister Ashok Chavan; FIR against the youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रकृतीबद्दल वादग्रस्त पोस्ट; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोनाच्या संकटकाळी विकृत मनोवृत्तीतून टाकलेली ही पोस्ट बघून अनेकांनी तीव्र निषेध केला. ...

धक्कादायक ! 'या' आदिवासी वस्तीला अजूनही नाही रस्ता, गर्भवतीस रुग्णालयात न्यावे लागते बैलगाडीत - Marathi News | Shocking! There is still no road to this tribal area, the pregnant woman has to be taken to the hospital in a bullock cart | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक ! 'या' आदिवासी वस्तीला अजूनही नाही रस्ता, गर्भवतीस रुग्णालयात न्यावे लागते बैलगाडीत

कोलाम आदिम आदिवासी जमात असलेल्या या वस्तीचा खडतर प्रवास कधी संपणार ? असा सवाल आदिवासी बांधव करत आहेत ...

Coronavirus News : माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवले - Marathi News | Coronavirus News: Former Chief Minister Chavan shifted to Mumbai for further treatment | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Coronavirus News : माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवले

रविवारी नांदेडमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार दिल्यानंतर आज मुंबईला पुढील उपचारासाठी हलवले आहे . ...

मराठवाड्यात सात खून; नांदेडमध्ये शिवाचार्य महाराजांची हत्या, तर बीडमध्ये ट्रिपल मर्डर - Marathi News | Seven murders in Marathwada; Murder of Shivacharya Maharaj in Nanded, Triple Murder in Beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मराठवाड्यात सात खून; नांदेडमध्ये शिवाचार्य महाराजांची हत्या, तर बीडमध्ये ट्रिपल मर्डर

बीड शहरात पतीने पत्नीसह दोन मुलांची क्रूर हत्या केली, तर लातूर जिल्ह्यात क्वारंटाईनच्या वादातून दोघांची हत्या झाली. ...