लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

नांदेड महसूल आयुक्तालयाचा चेंडू पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात - Marathi News | Nanded Revenue Commissionerate's ball goes from Guardian Minister to Chief Minister's court | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महसूल आयुक्तालयाचा चेंडू पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलिस आयुक्तालय आवश्यक असून, नांदेडात पोलिस आयुक्तालय यावे यासाठी शासन स्तरावर याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. ...

आदिलाबाद ते नांदेड इंटरसिटी जाणार केवळ मुदखेडपर्यंत! प्रवासी झाले त्रस्त - Marathi News | Adilabad to Nanded Intercity will run only till Mudkhed! Passengers are in trouble | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आदिलाबाद ते नांदेड इंटरसिटी जाणार केवळ मुदखेडपर्यंत! प्रवासी झाले त्रस्त

तिरुपती ते आदिलाबाद कृष्णा एक्स्प्रेसला कनेक्ट येथील इंटरसिटी आहे. ...

विंनती केली, समजावून सांगितले तरी मुलीचा पिच्छा सोडेना; अखेर नातेवाइकांनी तरुणास संपवले - Marathi News | Despite pleas and explanations, the girl did not give up; relatives finally killed the young man | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विंनती केली, समजावून सांगितले तरी मुलीचा पिच्छा सोडेना; अखेर नातेवाइकांनी तरुणास संपवले

वारंवार सांगूनही ऐकत नसल्याने केला तरुणाचा खुन; मुलीचा सोडत नव्हता पिच्छा  ...

बारावीला चार वेळा नापास पण तो हरला नाही; जिद्दी शेतकरी पुत्राचा MPSC मध्ये यशाचा झेंडा - Marathi News | Failed 12th four times but did not lose; Stubborn farmer's son Akash Shinde's flag of success in MPSC | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बारावीला चार वेळा नापास पण तो हरला नाही; जिद्दी शेतकरी पुत्राचा MPSC मध्ये यशाचा झेंडा

बारावी परीक्षेत पेपर अवघड गेला, नापास झाले तर अनेक तरुण-तरुणी टोकाचा निर्णय घेतात त्यांच्यासाठी ही घटना प्रेरणा देणारी आहे. ...

नांदेड गोळीबार प्रकरणात आणखी दोघे अटकेत; हल्लेखोरांना मदत करणारे अडचणीत - Marathi News | Two more arrested in Nanded firing case; Those who helped the attackers are in trouble | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड गोळीबार प्रकरणात आणखी दोघे अटकेत; हल्लेखोरांना मदत करणारे अडचणीत

शूटरला मदत करणाऱ्या नांदेडातील आणखी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ...

नांदेड येथील पिटलाईन विस्तारीकरणामुळे काही रेल्वेगाड्या रद्द - Marathi News | Some trains cancelled due to pit line expansion at Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड येथील पिटलाईन विस्तारीकरणामुळे काही रेल्वेगाड्या रद्द

या गाड्या जवळपास १५ दिवसांसाठी रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ...

प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी - Marathi News | Four people died in an accident going to Prayagraj, four from nanded and hingoli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी

मृतांमध्ये नांदेडच्या तिघांचा तर हिंगोली जिल्ह्यातील महिलेचा समावेश ...

Tur Dal Market update: लातूरची तूर डाळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा अन् दुबईत! वाचा सविस्तर - Marathi News | Tur Dal Market update: latest news Latur's Tur Dal in Australia, Canada and Dubai! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूरची तूर डाळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा अन् दुबईत ! वाचा सविस्तर

Tur Dal Market update : गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) डाळींचा लौकिक आधी दक्षिण भारतात आणि आता परदेशातही झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया (Australia), कॅनडा (Canada), दुबई (Dubai) अन् अमेरिकेतही मागणी वाढली आहे. वाचा सविस्तर ...