लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

जो बोले सो निहाल ! ८२ वर्षीय 'तरुणाची' २२०० किमीची सायकल यात्रा; अमृतसरहून नांदेड गुरुद्वारात पोहोचला! - Marathi News | Jo Bole So Nihal ! 82-year-old 'Young Man' 2200 km cycle journey; Reached Nanded Gurdwara from Amritsar! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जो बोले सो निहाल ! ८२ वर्षीय 'तरुणाची' २२०० किमीची सायकल यात्रा; अमृतसरहून नांदेड गुरुद्वारात पोहोचला!

 विशेष म्हणजे वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी नांदेडची १३ वीं सायकल वारी पूर्ण केली. ...

coronavirus : नांदेड जिल्ह्यात आणखी सहा कोरोना बळी; २३० बाधितांची वाढ - Marathi News | coronavirus: Six more corona patients death in Nanded district; An increase of 230 cases | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेड जिल्ह्यात आणखी सहा कोरोना बळी; २३० बाधितांची वाढ

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ५५५ एवढी झाली आहे. ...

‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’; विष्णुपुरीच्या पाण्यावरून खासदार-आमदारांत जुंपली - Marathi News | ‘What do you do in my yard’; MP-MLAs jumped on the water of Vishnupuri | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’; विष्णुपुरीच्या पाण्यावरून खासदार-आमदारांत जुंपली

गोदावरीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याने परिसरातील इतर तलाव भरून घेण्याच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे़ ...

कौतुकास्पद ! नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी पत्नीची शासकीय रुग्णालयात केली प्रसूती - Marathi News | Admirable! Nanded District Collector admitted his wife at a government hospital for pregnancy | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कौतुकास्पद ! नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी पत्नीची शासकीय रुग्णालयात केली प्रसूती

जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय महिला रूग्णालयात उपचारासह प्रसूतीसाठीही पत्नीला दाखल करीत वेगळा आदर्श घालून दिला़ ...

पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; मृतदेह सापडला तेलंगणा राज्यात - Marathi News | Farmer killed in floods; Body found in Telangana state | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; मृतदेह सापडला तेलंगणा राज्यात

महाराष्ट्र सीमेवरील चेंडेगाव (तेलंगणा) याठिकाणी या नाल्याच्या प्रवाहात काटेरी झुडपात त्यांचा मृतदेह सापडला. ...

वन्य प्राण्याची शिकार करणे जावईबुवाला पडले महागात; सासुरवाडी ऐवजी कोठडीत घेतायत पाहुणचार - Marathi News | Hunting wild animals cost Son-In-Law dearly; Hospitality in custody instead of in-laws house | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वन्य प्राण्याची शिकार करणे जावईबुवाला पडले महागात; सासुरवाडी ऐवजी कोठडीत घेतायत पाहुणचार

या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता तपासली जात आहे़ ...

coronavirus : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ८१ बाधीत आढळले; दोघांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: Another 81 cases of coronavirus found in Nanded district; Death of two patients | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ८१ बाधीत आढळले; दोघांचा मृत्यू

जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या १४९ वर गेली आहे़ ...

नांदेड जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी - Marathi News | Excessive rainfall in nine revenue boards in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी

जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी २५़०९ मिमी पावसाची नोंद झाली असून संततधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान होत आहे. ...