लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

'सरकारी काम अन...'; १० फुटांवरील लिपिकाच्या टेबलावर पत्र पोहोचण्यास लागले ९ दिवस - Marathi News | 'Government work and wait a month...'; It took 9 days for the letter to reach the clerk's 10 feet near table | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'सरकारी काम अन...'; १० फुटांवरील लिपिकाच्या टेबलावर पत्र पोहोचण्यास लागले ९ दिवस

नांदेड तालुका सहकार उपनिबंधक कायार्लयात मोठी अनागोंदी पहावयास मिळाली. ...

सचखंड गुरुद्वारा येथील तख्तस्नानात हजारो भाविकांचा सहभाग - Marathi News | Thousands of devotees participate in Takhtsnan at Sachkhand Gurudwara Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सचखंड गुरुद्वारा येथील तख्तस्नानात हजारो भाविकांचा सहभाग

नगिनाघाट भागात श्री गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदरसिंगजी आणि संत बाबा नरिंदरसिंगजी यांनी स्वागत केले. ...

गोदाम फोडून ४ लाखांचे खोबरे चोरांकडून लंपास - Marathi News | 4 lakh coconuts were stolen from a warehouse by thieves | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदाम फोडून ४ लाखांचे खोबरे चोरांकडून लंपास

चोरट्यांनी गोदामाचे शटर तोडून खोबऱ्याच ११० पोते लंपास केले. ...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी २८२ कोटींची गरज - Marathi News | Another Rs 282 crore is needed to help farmers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी २८२ कोटींची गरज

नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी २८२ कोटी ५६ लाख ६७ हजार रुपये प्राप्त झाले आहे. ...

बाराशे केळीत बाराशे मिरची रोपे; तिखट मिरचीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड - Marathi News | Twelve hundred banana seedlings in twelve hundred bananas; Farmers' Diwali sweet due to hot chillies | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाराशे केळीत बाराशे मिरची रोपे; तिखट मिरचीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड

केळी पाच बाय पाच अंतरावर लावली जाते. पाच बाय पाचमधील रिकाम्या क्षेत्रात राहिलेल्या मिरचीची लागवड केली आहे. ...

कोरोनाच्या संभाव्य लाटेमुळे आरोग्य विभाग सतर्क; जानेवारी, फेब्रुवारीत प्रादुर्भाव वाढण्याची भीती - Marathi News | Health department alerted to possible waves of corona; Fear of an outbreak in January, February | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोनाच्या संभाव्य लाटेमुळे आरोग्य विभाग सतर्क; जानेवारी, फेब्रुवारीत प्रादुर्भाव वाढण्याची भीती

जिल्हा आणि महानगरपालिकेने आपापल्या कार्यक्षेत्रात यंत्रणा वाढवत सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

त्रासाची तक्रार करून बाहेर येताच पोलीस चौकीसमोरच पत्नीला तलाक - Marathi News | Divorced his wife in front of the police station as soon as he came out after complaining of harassment | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :त्रासाची तक्रार करून बाहेर येताच पोलीस चौकीसमोरच पत्नीला तलाक

सासरच्या व्यक्तींकडून विवाहितेला मोटासायकल घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत, यासाठी त्रास देण्यात येत होता. ...

३०० बालकामगार शिक्षणापासून वंचित; स्मार्टफोन नसल्याने 'ऑनलाईन' धडे गिरविणार कसे ? - Marathi News | 300 child laborers deprived of education; How to take online lessons without a smartphone? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :३०० बालकामगार शिक्षणापासून वंचित; स्मार्टफोन नसल्याने 'ऑनलाईन' धडे गिरविणार कसे ?

मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने बालकामगार शाळा सुरु केल्या आहेत. ...