kharif pik vima एक रुपयात खरीप पीक विमा योजना बंद केल्यानंतर यंदापासून कंपन्यांनी ठरविलेल्या विम्याचा हप्ता भरून पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. ...
Bogus Pik Vima : बीडच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून त्याचे पडसाद नांदेड जिल्ह्यातही दिसून आले आहे. ४० सेतू सुविधा केंद्र चालकांनी तब्बल ४ हजाराहून अधिक बोगस पीक विम्याचे अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर (Bogus Pik Vima) ...
Bogus Pik Vima : बीड जिल्ह्यातील बोगस पीकविमा प्रकरण ताजे असतानाच आता नांदेडमध्येही शेतकऱ्यांच्या नावे बनावट पीकविमा भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जाणून घ्या सविस्तर ...