लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

थकीत वेतन देण्यासाठी लाच मागणारा प्रभारी कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | ACB arrested chief engineer red handed while taking bribe for salary | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :थकीत वेतन देण्यासाठी लाच मागणारा प्रभारी कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

यावेळी लाचेची उर्वरीत १५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना गुंडरे यास रंगेहात पकडण्यात आले. ...

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात मयताच्या मुलाने केली तोडफोड - Marathi News | after the death of a Corona patient son vandalized the sub-district hospital in Hadgaon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात मयताच्या मुलाने केली तोडफोड

आडा येथील शेतकरी शंकरराव सूर्यवंशी यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ...

धक्कादायक ! कोविड वार्डातील रुग्णाच्या नातेवाईकाचा डॉक्टरवर चाकू हल्ला; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Shocking! A relative of a patient in Covid ward attacks on doctor by knife | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक ! कोविड वार्डातील रुग्णाच्या नातेवाईकाचा डॉक्टरवर चाकू हल्ला; व्हिडिओ व्हायरल

न्यायालयाने जामीन नाकारून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ...

'14 किमीवर माझी शेती आहे, कोविड सेंटरसाठी विनामोबदला द्यायला तयार' - Marathi News | I have a farm at 14 km, ready to pay for the Kovid Center for free in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'14 किमीवर माझी शेती आहे, कोविड सेंटरसाठी विनामोबदला द्यायला तयार'

नांदेड शहरापासून 14 किमी अंतरावर स्वप्नील सूर्यवंशी यांची शेती आहे. आपली ही शेती आपण प्रशासनाला कोविड सेंटरसाठी विना मोबदला देण्यास तयार असल्याचं स्वप्नील यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे. ...

महिलेच्या फेसबुक मॅसेंजरवर अश्लील व्हिडिओ; नांदेड येथील इसमावर गुन्हा दाखल - Marathi News | Pornographic videos on the woman's Facebook messenger; Filed a case against Isma in Nanded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेच्या फेसबुक मॅसेंजरवर अश्लील व्हिडिओ; नांदेड येथील इसमावर गुन्हा दाखल

Pornographic videos on the woman's Facebook messenger : फेसबुक मॅसेंजरवर अश्लिल व्हिडीओ टाकणाऱ्या नांदेड येथील एका इसमाविरुध्द शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी चव्हाण तर उपाध्यक्षपदी भोसीकर बिनविरोध - Marathi News | Chavan as the Chairman of Nanded District Bank and Bhosikar as the Vice Chairman without any objection | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी चव्हाण तर उपाध्यक्षपदी भोसीकर बिनविरोध

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने एकत्रित लढविली होती. ...

डिझेल संपले अन् अपहरणाचा डाव फसला; रस्त्यात बंद पडलेल्या गाडीत मुलाला सोडून अपहरणकर्ते फरार - Marathi News | Diesel runs out and kidnaping failed; The kidnappers fled leaving the child in a car parked on the road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डिझेल संपले अन् अपहरणाचा डाव फसला; रस्त्यात बंद पडलेल्या गाडीत मुलाला सोडून अपहरणकर्ते फरार

गुरुवारी खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या ओमकार याला देगलूर येथील सुभाष नगरातील आरोपी महेश शेषेराव बोईनवाड याने चॉकलेट देऊन गाडी शिकवण्याचा बहाणा केला व त्याचे अपहरण करुन त्याला अज्ञातस्थळी नेले. ...

धक्कादायक ! विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वाराची पोलिसांवर दगडफेक; एक कर्मचारी गंभीर जखमी  - Marathi News | Shocking! Unmasked cyclist hurling stones at police; One employee was seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक ! विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वाराची पोलिसांवर दगडफेक; एक कर्मचारी गंभीर जखमी 

नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील परभणी जिल्ह्यातील चूडावा येथे आज सकाळी विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई सुरु होती. ...