लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू; दोघे जखमी - Marathi News | Teacher killed on the spot in a head-on collision with a two-wheeler; Both injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुचाकींच्या समोरासमोर धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू; दोघे जखमी

राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त सहशिक्षक शेषेराव पवार यांचे निधन ...

'पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा'; नातलग गमावूनही कोरोना योद्ध्यांचा निकराचा लढा सुरूच - Marathi News | ‘Just put your hand on your back and say fight’; Despite the loss of relatives, the Corona Warriors continue to fight | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा'; नातलग गमावूनही कोरोना योद्ध्यांचा निकराचा लढा सुरूच

corona virus : कोरोनाला पराभूत करायचेच ही इच्छाशक्ती बाळगून कोरोनायोद्धे गत वर्षभरापासून ही झुंज देत आहेत. ...

'गावात कोरोना वाढतोय आणि तुम्ही मॅच पाहता'; आयपीएल पाहणाऱ्या सरपंचासह भावाला दोघांची मारहाण - Marathi News | ‘Corona grows in the village and you watch the IPL match’; Beating brother with Sarpanch who watching IPL at home | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'गावात कोरोना वाढतोय आणि तुम्ही मॅच पाहता'; आयपीएल पाहणाऱ्या सरपंचासह भावाला दोघांची मारहाण

शरद भगवान हुंबाड हे २४ एप्रिल रोजी रात्री सरंपच भाऊ असलेल्या गुरुनाथ हुंबाड यांच्या घरी आयपीएलची मॅच पाहण्यासाठी गेले होते. ...

corona virus :'प्रबळ इच्छाशक्तीच कामाला येते'; ८६ वर्षीय पती आणि ७८ वर्षीय पत्नीने केली कोरोनावर मात - Marathi News | corona virus: 'Only strong will works'; The 86-year-old husband and 78-year-old wife defeated Kelly Corona | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :corona virus :'प्रबळ इच्छाशक्तीच कामाला येते'; ८६ वर्षीय पती आणि ७८ वर्षीय पत्नीने केली कोरोनावर मात

सेवानिवृत्त ग्रामसेवक गणपतराव वडजे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. ...

दुर्दैवी ! बाेहल्यावर चढण्यापूर्वी नवदेवाचा अपघातात मृत्यू - Marathi News | Unfortunately! Navardeva dies in an accident before three days of his marriage | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुर्दैवी ! बाेहल्यावर चढण्यापूर्वी नवदेवाचा अपघातात मृत्यू

Death in Accident हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील राजू शेषराव वाळके या २२ वर्षीय तरुणाचा २७ एप्रिल रोजी विवाह होता. ...

ग्रामपंचायत निवडणुका संपल्या पण वाद सुरूच; कुरघोडीच्या राजकारणातून दोन गट भिडले, २१ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Gram Panchayat elections are over but disputes continue; Two groups clashed over Kurghodi's politics, crimes against 21 people | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ग्रामपंचायत निवडणुका संपल्या पण वाद सुरूच; कुरघोडीच्या राजकारणातून दोन गट भिडले, २१ जणांविरुद्ध गुन्हा

विद्यमान सरपंचांनी अतिक्रमण केले असून, त्यांच्या घरी शौचालयही नसल्याची तक्रार ...

काळजी घ्या ! मे महिन्यात मराठवाड्यातील कोरोना रुग्णसंख्या दीड लाखापुढे जाण्याची भीती - Marathi News | Be careful! Fear of over 1.5 lakh corona patients in Marathwada in May, health dept predictions | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :काळजी घ्या ! मे महिन्यात मराठवाड्यातील कोरोना रुग्णसंख्या दीड लाखापुढे जाण्याची भीती

corona patients rise in Marathwada आरोग्य विभागाने सांगितल्यानुसार रुग्णवाढ झाल्यास मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात १७ हजार ७०० आयसोलेशन खाटा कमी पडतील. ...

माहेरी आलेल्या पत्नीला सोबत न पाठविल्याने जावयाची आत्महत्या - Marathi News | Man commit suicide by not sending his wife with him | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहेरी आलेल्या पत्नीला सोबत न पाठविल्याने जावयाची आत्महत्या

पत्नीस नांदविण्यासाठी पाठविण्यास नकार देऊन केली मारहाण ...