लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

लढ्याला यश ! ५०० शेतकऱ्यांना चार वर्षांनंतर मिळाले उसाचे पैसे - Marathi News | Success in the fight! 500 farmers get sugarcane money after four years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लढ्याला यश ! ५०० शेतकऱ्यांना चार वर्षांनंतर मिळाले उसाचे पैसे

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या खाजगी कारखान्याने २०१५-१६ हंगामात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. ...

वंचित विद्यार्थ्यांची अतिरिक्त परीक्षा नोव्हेंबरमध्ये - Marathi News | Additional examination of deprived students in November | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वंचित विद्यार्थ्यांची अतिरिक्त परीक्षा नोव्हेंबरमध्ये

विद्यापीठाने उन्हाळी २०२० नवीन परीक्षा पद्धती व नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे सुरुवातीला परीक्षेदरम्यान काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ...

शतचंडी व चतुर्वेद पठणात श्री रेणुकामातेस चौथी माळ अर्पण - Marathi News | In Shatachandi and Chaturveda recitation, fourth mala offering to Shri Renukamata | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शतचंडी व चतुर्वेद पठणात श्री रेणुकामातेस चौथी माळ अर्पण

रेणुकागडावर पहिल्या माळेपासून वे.शा.सं. रवींद्र कान्नव व त्यांच्या सहकार्यांनी शतचंडी व चतुर्वेद पठण सुरु केले आहे.  ...

...तर दुर्गाष्टमीनंतर ऊसतोड कामगार 'दुर्गे'चा अवतार घेतील; पंकजा मुंडेंचा इशारा  - Marathi News | ... So after Durgashtami, sugarcane workers will take the incarnation of 'Durga'; Pankaja Munde's Warning | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :...तर दुर्गाष्टमीनंतर ऊसतोड कामगार 'दुर्गे'चा अवतार घेतील; पंकजा मुंडेंचा इशारा 

ऊसतोड कामगार आणि कारखानदार यांच्यामध्ये फाटे फोडण्याचे राजकारण सुरु आहे. ...

वाळू माफियांचा कहर ! बिलोलीत अवैध वाळू वाहतूक करणारे ५ ऑटोरिक्षा जप्त - Marathi News | Havoc of sand mafia! 5 autorickshaws transporting illegal sand seized in Biloli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाळू माफियांचा कहर ! बिलोलीत अवैध वाळू वाहतूक करणारे ५ ऑटोरिक्षा जप्त

अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडत आहे. ...

बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याबाबत तेलंगणाची अडेलतट्टू भूमिका - Marathi News | not suitable role of Telangana regarding the water of Babhali Dam | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याबाबत तेलंगणाची अडेलतट्टू भूमिका

बाभळीत निर्धारित वेळेपूर्वी पाणीसाठा करू देण्याबाबत तेलंगणा सरकार नकारात्मक भूमिकेतच आहे.  ...

नांदेड जिल्ह्यात आणखी पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Five more corona patients die in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात आणखी पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू

coronavirus नांदेड जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण १४४६ ...

‘उदे गं अंबे उदे’च्या गजरात माहूरगडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ - Marathi News | Navratri festival begins at Mahurgada in the wake of ‘Ude Gam Ambe Ude’ | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘उदे गं अंबे उदे’च्या गजरात माहूरगडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ

Navratri गडावर जाणाऱ्या रस्त्यावर चोख बंदोबस्त ...