लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

महिला तलाठ्यांची लाचखोरीत भागीदारी; १६ हजारांची लाच घेताना दोघी रंगेहात पकडल्या - Marathi News | Female Talathi involved in bribery; Both caught by ACB while taking bribe of Rs 16,000 in kinwat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महिला तलाठ्यांची लाचखोरीत भागीदारी; १६ हजारांची लाच घेताना दोघी रंगेहात पकडल्या

शेतजमीनीचा फेर घेण्यासाठी ४० हजारांची मागणी करत तडजोडीअंती १६ हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...

तोडणीचा खर्चही निघेना; दोन एकरातील फुलशेतीवर शेतकऱ्याने फिरवला नांगर - Marathi News | Even the cost of harvesting was not covered; Farmer ploughed a two-acre flower farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तोडणीचा खर्चही निघेना; दोन एकरातील फुलशेतीवर शेतकऱ्याने फिरवला नांगर

Flower Market : पार्टी म. येथील तरुण शेतकरी आकाश देशमुख यांनी दोन एकरात शेवंती फुलांची लागवड केली होती. परंतु वेळेवर फूल तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे आणि बाजारपेठेत फुलाला कवडीमोल दर मिळत आहे.  त्यामुळे दोन एकरातील फुलशेतीवर नांगर फिरवला आहे. ...

हिंग बघा, शेतात किती नुकसान झालंय? चिमुकलीच्या व्हायरल व्हिडिओनं प्रशासन हलले - Marathi News | Hing Bagha, look how much damage has been done to the fields? The viral video of the little girl has shaken the administration | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हिंग बघा, शेतात किती नुकसान झालंय? चिमुकलीच्या व्हायरल व्हिडिओनं प्रशासन हलले

कोणीही पाहणी केली नाही अन् काहीही मदत झाली नसल्याची आर्त हाक; स्थानिक आमदारांसह अधिकाऱ्यांनी थेट बांधावर धाव ...

मंत्री नरहरी झिरवळांच्या साधेपणाची झलक; ताफा थांबवून छोट्याशा दुकानात केली दाढी! - Marathi News | A glimpse of Minister Narahari Zirwal's simplicity; He stopped his convoy and shaved in a small shop! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मंत्री नरहरी झिरवळांच्या साधेपणाची झलक; ताफा थांबवून छोट्याशा दुकानात केली दाढी!

मंत्री नरहरी झिरवळांनी साधेपणाने जिंकले मनं; रस्त्याच्या कडेच्या कटिंगच्या छोट्याशा दुकानात थांबून केली दाढी ...

आधुनिक पीक पद्धतींना सेंद्रिय जोड देत फळ शेतीत गोविंदरावांनी साधली किमया भारी - Marathi News | Fruit farming turned out to be profitable; Govindrao achieved great success by adding organic elements to modern cropping methods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधुनिक पीक पद्धतींना सेंद्रिय जोड देत फळ शेतीत गोविंदरावांनी साधली किमया भारी

Farmer Success Story : अर्धापूर तालुक्यातील खैरगाव (म.) येथील गोविंद बालाजी लांडे या युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत मागील वर्षभरापासून फळ शेती करण्यास सुरुवात केली अन् पहिल्याच वर्षी शेतकऱ्याचे नशीबच चमकले. याच माध्यमातून या शेतकऱ्याने लाखो ...

फोडणीच्या भातातून ९ जणांना विषबाधा; अर्धापूर तालुक्यातील घटना - Marathi News | 9 people poisoned by rice from rice mill; Incident in Ardhapur taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :फोडणीच्या भातातून ९ जणांना विषबाधा; अर्धापूर तालुक्यातील घटना

विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. ...

पोहण्याचा मोह जिवावर बेतला, खदानीतील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू; गावावर शोककळा - Marathi News | The temptation to swim took its toll, two children drowned in the water of a Khadan; Village in mourning | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोहण्याचा मोह जिवावर बेतला, खदानीतील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू; गावावर शोककळा

गारगव्हाण परिसरात मोठ्या प्रमाणावर मुरुम आहे आणि त्यामुळे रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले गेले आहे. ...

प्लॅटफॉर्मवरून ट्रॅक्टर थेट रुळावर कोसळला; मुदखेड रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Shocking! Tractor falls directly from platform onto tracks; Incident at Mudkhed railway station | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्लॅटफॉर्मवरून ट्रॅक्टर थेट रुळावर कोसळला; मुदखेड रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार

मुदखेड रेल्वे स्थानकात थरार; प्रशासनाने प्रसंगावधान राखलं, मोठा अनर्थ टळला ...