लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

कोरोनाच्या संभाव्य लाटेमुळे आरोग्य विभाग सतर्क; जानेवारी, फेब्रुवारीत प्रादुर्भाव वाढण्याची भीती - Marathi News | Health department alerted to possible waves of corona; Fear of an outbreak in January, February | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोनाच्या संभाव्य लाटेमुळे आरोग्य विभाग सतर्क; जानेवारी, फेब्रुवारीत प्रादुर्भाव वाढण्याची भीती

जिल्हा आणि महानगरपालिकेने आपापल्या कार्यक्षेत्रात यंत्रणा वाढवत सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

त्रासाची तक्रार करून बाहेर येताच पोलीस चौकीसमोरच पत्नीला तलाक - Marathi News | Divorced his wife in front of the police station as soon as he came out after complaining of harassment | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :त्रासाची तक्रार करून बाहेर येताच पोलीस चौकीसमोरच पत्नीला तलाक

सासरच्या व्यक्तींकडून विवाहितेला मोटासायकल घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत, यासाठी त्रास देण्यात येत होता. ...

३०० बालकामगार शिक्षणापासून वंचित; स्मार्टफोन नसल्याने 'ऑनलाईन' धडे गिरविणार कसे ? - Marathi News | 300 child laborers deprived of education; How to take online lessons without a smartphone? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :३०० बालकामगार शिक्षणापासून वंचित; स्मार्टफोन नसल्याने 'ऑनलाईन' धडे गिरविणार कसे ?

मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने बालकामगार शाळा सुरु केल्या आहेत. ...

'आमदनी अठन्नी खर्चा रुपया'; कपाशीचा उत्पादन खर्च तीस हजार, उत्पन्न 16 हजार रुपये - Marathi News | ‘Income half penny Expenses one Rupees’; Cotton production cost thirty thousand, income 16 thousand rupees | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'आमदनी अठन्नी खर्चा रुपया'; कपाशीचा उत्पादन खर्च तीस हजार, उत्पन्न 16 हजार रुपये

कापसाची लागवड करण्यापासून खते, फवारणी, कोळपणी, वेचणी आदींंचा जवळपास एकरी ३० ते ३२ हजार रुपये खर्च जातो. ...

नांदेडच्या भूखंड घोटाळ्याची दोन तास चालली सुनावणी - Marathi News | The Nanded plot scam hearing lasted for two hours | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या भूखंड घोटाळ्याची दोन तास चालली सुनावणी

खाजगी आणि शासकीय जमिनींच्या खासरापत्रकात खाडाखोड करण्यात आली ...

तर भिंगे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला आमदारकी; नांदेड जिल्ह्याला तेराव्या आमदाराची शक्यता - Marathi News | NCP got MLC in the form of Bhinge; Possibility of 13th Member of Assembly for Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तर भिंगे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला आमदारकी; नांदेड जिल्ह्याला तेराव्या आमदाराची शक्यता

काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविलेल्या प्राध्यापक यशपाल भिंगे यांची साहित्यिक म्हणून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी शिफारस केल्याची चर्चा आहे. ...

विवाहीतेने लग्नानंतर सहा महिन्यातच मृत्यूला कवटाळले; पती, सासरा अटकेत - Marathi News | woment suicide within six months of marriage; Husband, father-in-law arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विवाहीतेने लग्नानंतर सहा महिन्यातच मृत्यूला कवटाळले; पती, सासरा अटकेत

माहेरवरुन पैसे आणण्यासाठी केला छळ ...

संशोधक, पक्षी मित्र नागरिक करणार 'बर्डस् ऑफ नांदेड'ची निवड - Marathi News | Researchers, bird friendly citizens will choose 'Birds of Nanded' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संशोधक, पक्षी मित्र नागरिक करणार 'बर्डस् ऑफ नांदेड'ची निवड

पद्मविभुषण स्व.डॉ.सलीम अली आणि पक्षी अभ्यासक लेखक मारोती चितमपल्ली यांच्या जन्मदिवसानिमित्त ५ ते१२ नोव्हेंबर या कालावधीत नांदेडसह राज्यभरात पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ...