लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

विवस्त्र करून विद्यार्थिनीचे रॅगिंग; नर्सिंग कॉलेजच्या शिक्षक, तीन विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा - Marathi News | Ragging of a girl student by undressing; Crime against a nursing college teacher, three female students | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विवस्त्र करून विद्यार्थिनीचे रॅगिंग; नर्सिंग कॉलेजच्या शिक्षक, तीन विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा

Ragging of a girl student in Nanded : विद्यार्थिनीचे वडील महाविद्यालयात आले आणि त्यांनी तिचा दाखला काढून घेतला. ...

4 जिल्ह्यांतील 720 गुंड तडीपार, गणेशाेत्सवात शांततेसाठी उपाययाेजना - Marathi News | 720 goons deported from 4 districts, measures for peace in Ganesha festival | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :4 जिल्ह्यांतील 720 गुंड तडीपार, गणेशाेत्सवात शांततेसाठी उपाययाेजना

नांदेड परिक्षेत्रात कारवाई : गणेशाेत्सवात शांततेसाठी उपाययाेजना ...

नांदेड, परभणी, हिंगाेली जिल्ह्यांतील ५८२ पुलांची दुरवस्था - Marathi News | Poor condition of 582 bridges in Nanded, Parbhani and Hingali districts | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड, परभणी, हिंगाेली जिल्ह्यांतील ५८२ पुलांची दुरवस्था

Ashok Chavan : तीनही जिल्ह्यात ६ व ७ सप्टेंबर राेजी झालेल्या संततधार पावसामुळे शेतीपीके, रस्ते, पूल व घरांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

पदाेन्नतीवरील पदस्थापनेनंतर बदली कायदा लागू - Marathi News | Transfer Act applies after promotion | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पदाेन्नतीवरील पदस्थापनेनंतर बदली कायदा लागू

MAT Court News : एकदा पदाेन्नतीवरील पदस्थापना झाली की त्यापुढील काेणत्याही बदलीसाठी बदली कायद्याच्या तरतुदी लागू हाेतात. ...

नांदेडमध्ये शेकडाे हेक्टर पिके पाण्याखाली; २४ तासांत चार जण दगावले  - Marathi News | Hundreds of hectares of crops under water in Nanded; In 24 hours, four people were betrayed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शेकडाे हेक्टर पिके पाण्याखाली; २४ तासांत चार जण दगावले 

rain in Nanded : नदीकाठावरील अनेक शेतांमध्ये पिके पाण्याखाली आली असून, जमीन खरडून गेल्याने खडक उघडे पडले आहेत. ...

पुरात अडकलेले गरोदर मातेसह सात जण सुखरूप; अर्धापूर प्रशासनाच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Seven people are safe, including a pregnant mother trapped in a flood; Success to the efforts of Ardhapur administration | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुरात अडकलेले गरोदर मातेसह सात जण सुखरूप; अर्धापूर प्रशासनाच्या प्रयत्नांना यश

शेतात कामानिमित्त गेलेले सात शेतमजुर पुरामुळे अडकले होते ...

पुरात वाहून गेलेल्या माजी आमदाराच्या मुलाचा आणि नातवाचा मृतदेह सापडला - Marathi News | The bodies of the former MLA's son and grandson were found washed away in the floods | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुरात वाहून गेलेल्या माजी आमदाराच्या मुलाचा आणि नातवाचा मृतदेह सापडला

मुखेड शहरापासून जवळ असलेल्या मोती नाल्यात कार वाहून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली होती. ...

अर्धापूरात मुसळधार पावसाने हाहाकार; पिकांसोबत शेतकऱ्यांचे पशुधन गेले वाहून - Marathi News | Heavy rains in Ardhapur; Carrying the livestock of the farmers along with the crops | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अर्धापूरात मुसळधार पावसाने हाहाकार; पिकांसोबत शेतकऱ्यांचे पशुधन गेले वाहून

Rain in Nanded : शेलगाव, मेंढला, सांगवी गावांचा संपर्क तुटला ...