Nanded, Latest Marathi News
पाेलिसांनी सांगितले की, व्यवस्थापक पीरबेग आब्दुला बेग (रा. आरएमएल नगर, शिमाेगा, कर्नाटक राज्य) यांनी न्यू डायमंड ट्रान्स्पाेर्ट कंपनीकडून दिल्लीसाठी कर्नाटक राज्यातील शिमाेगा येथून ५ एप्रिल रेाजी ट्रक (एम.एच. २६ बीई ३९६५) मधून ३५० सुपारीची पाेती (किं ...
शहराच्या उशाला तुडुंब भरलेले धरण असतना केवळ महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना दोन दिवसाआड पाणी मिळते. ...
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कहाळा बु. परिसरात एका निर्जन ठिकाणी पल्सर कंपनीची दुचाकी जळालेल्या अवस्थेत आढळून आली. ...
शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ या काळात दस्तनोंदणी झालेली ६५९ प्रकरणे संशयास्पद होती. ...
Sanjay Biyani Murder: संजय बियाणी यांच्या खुनाच्या घटनेनंतर आठवडा लाेटला तरी पाेलिसांच्या हाती अद्याप ठाेस काही लागलेले नाही. ...
मी मुख्यमंत्री असताना रामदास आठवले यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलो ...
Sanjay Biyani Murder: शिक्षकाला केले वाळू माफिया, धर्माबाद तालुक्यातून आरोपीला केली अटक ...
Sanjay Biyani Murder: हिंदी भाषेत अन् मोडक्या-तोडक्या शब्दात हे पत्र आहे. त्यात बियाणी यांच्या हत्येचा कट परभणीत रचला असा उल्लेख आहे ...