लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

तेलंगणातून गुजरातकडे जाणारा राशनचा ३७ लाखांचा साठा जप्त ! - Marathi News | 37 lakh ration stocks from Telangana to Gujarat seized | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तेलंगणातून गुजरातकडे जाणारा राशनचा ३७ लाखांचा साठा जप्त !

तेलंगणा ते गुजरात बेकायदेशीररित्या राशनचे धान्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक जप्त ...

मुसळधार पावसात बस पूरात अडकली; चालक-वाहकासह प्रवाशांचा जीव टांगणीला - Marathi News | The bus was stranded in torrential rains; The life of the passenger along with the driver-carrier was hanging | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुसळधार पावसात बस पूरात अडकली; चालक-वाहकासह प्रवाशांचा जीव टांगणीला

पुढे एका मोठ्या नाल्याला पूर आल्याने रस्त्यावरच चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविली. ...

मनुष्य धाडस तोकडे पडले तिथे सर्जाराजा धावून आले; पुरात अडकलेल्या भावांचे वाचवले प्राण - Marathi News | Bulls came infront to where the man had not courage; The lives of the brothers trapped in the flood were saved | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मनुष्य धाडस तोकडे पडले तिथे सर्जाराजा धावून आले; पुरात अडकलेल्या भावांचे वाचवले प्राण

मागील दोन दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरु असल्याने, नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. ...

विठ्ठल-रुक्मिणीला उमरीच्या व्यापाऱ्याकडून एक कोटींचे सुवर्ण मुकुट; पंढरपुरात करणार अर्पण - Marathi News | Vitthal-Rukmini received a gold crown of one crore by an old merchant from Umari | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विठ्ठल-रुक्मिणीला उमरीच्या व्यापाऱ्याकडून एक कोटींचे सुवर्ण मुकुट; पंढरपुरात करणार अर्पण

कोरोना काळातही त्यांनी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी व आरोग्य विभागाला देणगी स्वरूपात मोठी रक्कम दिली होती. ...

शेताकडे निघालेल्या मायलेकीवर वीज कोसळली; मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी - Marathi News | Lightning struck mother-daughter on the way to the field; Daughter killed, mother seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेताकडे निघालेल्या मायलेकीवर वीज कोसळली; मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी

तालुक्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. ...

नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतीचे अतोनात नुकसान, अनेक नागरिक अडकले - Marathi News | Cloud burst like rain in Nanded district; Extreme damage to agriculture, many citizens trapped | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतीचे अतोनात नुकसान, अनेक नागरिक अडकले

नांदेड जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्याने नांदेड-परभणी वाहतूक ठप्प झाली आहे. ...

पावसाचा हाहाकार; अर्धापूरात पूरात अडकलेल्या २ कामगारांची सुटका, अनेक गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Hail of rain; Two workers stranded in Ardhapur floods released, many villages cut off | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पावसाचा हाहाकार; अर्धापूरात पूरात अडकलेल्या २ कामगारांची सुटका, अनेक गावांचा संपर्क तुटला

बामणी येथे कामगार पुराच्या पाण्यात अडकले; राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे रेस्क्यू ऑपरेशन ...

नांदेडमध्ये सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षकांची गोळी झाडून आत्महत्या - Marathi News | Retired Deputy Superintendent of Police commits suicide in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षकांची गोळी झाडून आत्महत्या

मल्लिकार्जुन स्वामी यांच्यावर काही दिवसांपूर्वी पुणे येथे दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. ...