लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

नांदेडमध्ये शोरुमच्या आगीत २५ इलेक्ट्रिक बाईक जळून खाक - Marathi News | 25 electric bikes burn in showroom fire in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शोरुमच्या आगीत २५ इलेक्ट्रिक बाईक जळून खाक

शोरुम शेजारी रुग्णालय होते, वेळीच आग विझल्याने पुढील अनर्थ टळला ...

पेट्रोलमध्ये बिडीची ठिणगी पडल्याने आगीचा भडका; पती-पत्नीसह मुलाचा होरळून मृत्यू, देगलूरमधील घटना - Marathi News | Fire broke out due to cigarette drooped into petrol; husband wife and child died, incident in Degalur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पेट्रोलमध्ये बिडीची ठिणगी पडल्याने आगीचा भडका; पती-पत्नीसह मुलाचा होरळून मृत्यू, देगलूरमधील घटना

देगलूर तालुक्यातील बल्लूर येथील शेतमजूर सुरेश बिरादार फवारणी पंपामध्ये पेट्रोल भरत होते, यावेळी बिडीची ठिणगी पेट्रोलवर उडाल्याने आगीचा भडका उडाला.  ...

... आणि रोजगार सेवक नियुक्तीसाठी केले ९९१ ग्रामस्थांनी मतदान, फुलवळ येथील ग्रामपंचायतीने अनोख्या पद्धतीने केली पदभरती - Marathi News | ... and 991 villagers voted for Rozgar Sevak appointment, | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :... आणि रोजगार सेवक नियुक्तीसाठी केले ९९१ ग्रामस्थांनी मतदान, अनोख्या पद्धतीने केली पदभरती

Gram Panchayat: कंधार तालुक्यातील फुलवळ येथील ग्रा.पं.मधील रोजगार सेवकाचे पद जवळपास एक वर्षापासून रिक्त होते. नव्याने हे पद भरण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबण्यात आली. ...

नांदेडच्या खड्ड्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले;अर्धापूर वळणरस्त्यावर अर्धातास अडकला वाहनांचा ताफा - Marathi News | Nanded potholes stop CM Eknath Shinde; A fleet of vehicles got stuck on the Ardhapur road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या खड्ड्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले;अर्धापूर वळणरस्त्यावर अर्धातास अडकला वाहनांचा ताफा

प्रशासनाचे ढिसाळ नियोजन व गुत्तेदाराचा हलगर्जीपणामुळे २ किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी २५ ते ३० मिनिटांचा वेळ लागला. ...

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र? अद्यापही नावं निश्चित नाही; मुख्यमंत्र्यांनी ठेवला सस्पेन्स - Marathi News | Cabinet expansion: The list of ministers will be finalized by tonight; Information by Chief Minister Eknath Shinde in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र?; मुख्यमंत्री शिंदेंनी ठेवला यादीचा सस्पेन्स

आज सकाळपासूनच मुख्यमंत्री यांचा दौरा रद्द होतो की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. ...

Eknath Shinde: व्ही-Vip गेस्ट हाऊसला गळती, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अंथरली ताडपत्री - Marathi News | Eknath Shinde: V-VIP guest house leak, tar paper laid before Chief Minister's visit | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :व्ही-Vip गेस्ट हाऊसला गळती, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अंथरली ताडपत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. रविवारी रात्री ते नांदेड मुक्कामी आहेत ...

युवा सेनेतही नाराजीचा सूर; नांदेडात ३५ पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा - Marathi News | The tone of displeasure even in the youth army; 35 officials resigned in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :युवा सेनेतही नाराजीचा सूर; नांदेडात ३५ पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

नव्या कार्यकारिणीत निष्ठावतांना डाववल्याचा आरोप करत दिला राजीनामा ...

मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता घेणाऱ्या ३१८ ग्रामसेवक, शिक्षकांना जामीन मंजूर - Marathi News | Crimes against 318 gram sevaks, teachers who take house rent allowance without staying at headquarters; Bail granted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता घेणाऱ्या ३१८ ग्रामसेवक, शिक्षकांना जामीन मंजूर

जामीन मिळाल्यानंतर ग्रामसेवक व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमचा न्याय देवतेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया दिली.  ...