लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

मराठवाड्यात कोव्हॅक्सिनच्या तुटवड्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण रेंगाळले; पावणेपाच लाख विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा - Marathi News | Covaxin shortage in Marathwada delays student vaccination; Five and a half lakh students are waiting for vaccination | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यात कोव्हॅक्सिनच्या तुटवड्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण रेंगाळले; पावणेपाच लाख विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा

Corona vaccine मराठवाड्यातील तब्बल ४ लाख ८३ हजार ५४८ विद्यार्थ्यांना लसीची प्रतीक्षा असून ३१ जानेवारीपर्यंत ५ लाख ५२ हजार ६१२ जण लसवंत झाले आहेत. ...

सोन्याचे नाणे स्वस्तात देण्याचा वादा; ४ लाख रुपये घेतले अन पुन्हा परतलेच नाही - Marathi News | Promise to give gold coins cheaply; He took Rs 4 lakh and never returned | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सोन्याचे नाणे स्वस्तात देण्याचा वादा; ४ लाख रुपये घेतले अन पुन्हा परतलेच नाही

धानोरा घाटाच्या मुख्य रस्त्यावर बोलावून घेतले पैसे ...

ऑफलाइन परीक्षेची धास्ती; पेपर हातात पडताच चौथीतील मुलाला फुटला घाम,झाला अत्यवस्थ - Marathi News | Fear of offline exams; As soon as the exam paper fell in his hand, the class four std child started sweating, treated by a psychiatrist | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऑफलाइन परीक्षेची धास्ती; पेपर हातात पडताच चौथीतील मुलाला फुटला घाम,झाला अत्यवस्थ

शाळेत जाण्याच्या नावानेच त्याला धडकी भरत आहे. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ...

चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या ६६ वर्षीय नराधमास सक्तमजुरी - Marathi News | 66-year-old Naradhamas forced imprisonment for raping four-year-old girl | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या ६६ वर्षीय नराधमास सक्तमजुरी

वृद्धाने बालिकेवर स्वतःच्या घरात नेऊन केला अत्याचार ...

नांदेडकरांची पहाट आगीच्या दोन घटनांनी; फर्निचरचा कारखाना आणि कार जळून खाक - Marathi News | Nandedkar's dawn with two incidents of fire; Burn furniture factory and car | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडकरांची पहाट आगीच्या दोन घटनांनी; फर्निचरचा कारखाना आणि कार जळून खाक

शहरातील बिलाल नगर आणि मिल गेट रस्त्यावर दोन घटना घडल्या. ...

नांदेडचे सुपुत्र झारखंडमधील अपर पोलिस महासंचालक संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर - Marathi News | President's Medal awarded to IPS Sanjay Lathkar, Additional Director General of Police, Jharkhand, son of Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडचे सुपुत्र झारखंडमधील अपर पोलिस महासंचालक संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

महाराष्ट्रात लाठकर यांनी परभणी व लातूर या जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक, पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी अशा महत्वपुर्ण पदांवर कार्य केलेले आहे. ...

प्रस्तावित नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला खंडपीठात आव्हान - Marathi News | Proposed Nanded-Jalna Samrudhi Highway challenged in Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रस्तावित नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला खंडपीठात आव्हान

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी जालना- नांदेड असा दुसरा समृद्धी महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. ...

जडवाहतुकीचा आणखी एक बळी; शेत राखण्यास जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडले - Marathi News | Another victim of heavy vehicles; A young man who was going to maintain a farm was crushed by an unknown vehicle | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जडवाहतुकीचा आणखी एक बळी; शेत राखण्यास जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडले

शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीने अपघात सत्र सुरूच आहे  ...