लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

पोटच्या दोन चिमुकल्यांची आईनेचे केली हत्या; मामा, आजीने मृतदेह जाळून केला पुरावा नष्ट - Marathi News | mother kills two childrens in Bhokar; Granma and uncle destroyed the evidence by burning the body | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोटच्या दोन चिमुकल्यांची आईनेचे केली हत्या; मामा, आजीने मृतदेह जाळून केला पुरावा नष्ट

आईने असे कृत्य का केले हे समजू शकले नाही. ...

संजय बियाणी यांच्या हत्येमागे रिंदाचाच हात; अखेर ५५ दिवसांनी छडा, सहा आरोपींना अटक - Marathi News | Rinda's hand behind Sanjay Biyani's murder; after 55 days, six accused were arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संजय बियाणी यांच्या हत्येमागे रिंदाचाच हात; अखेर ५५ दिवसांनी छडा, सहा आरोपींना अटक

अखेर ५५ दिवसांनी छडा; सहा आरोपींना अटक ...

सकाळी बढती, सायंकाळी सेवानिवृत्ती; पोलीस उपअधीक्षक पदाचा आनंद ठरला औटघटकेचा ! - Marathi News | Happiness for while, promotion of police inspectors in the morning, retirement in the evening! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सकाळी बढती, सायंकाळी सेवानिवृत्ती; पोलीस उपअधीक्षक पदाचा आनंद ठरला औटघटकेचा !

नांदेड : राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या लांबणाऱ्या पदोन्नती नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. वेळेत पदोन्नती व्हावी म्हणून पोलीस अधिकाऱ्यांना ... ...

मोठी बातमी! नांदेडला हादरवणाऱ्या संजय बियाणी हत्याकांडात सहा आरोपी अटकेत - Marathi News | Big news! Six accused arrested in Sanjay Biyani murder case | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोठी बातमी! नांदेडला हादरवणाऱ्या संजय बियाणी हत्याकांडात सहा आरोपी अटकेत

या पथकाने 55 दिवस सातत्याने सहा राज्यात जाऊन केला तपास. ...

'५ पर्यंत मोजतो अन् मग ठोकतो'; माजी मंत्री सावंत यांच्यावर घरात घुसून रोखले पिस्टल - Marathi News | What's happening in Nanded? for demand of 50 thousand, young man stopped The pistol on Former Minister D.P. Sawant | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'५ पर्यंत मोजतो अन् मग ठोकतो'; माजी मंत्री सावंत यांच्यावर घरात घुसून रोखले पिस्टल

आरोपीने बंदूक कानाला लावली असतानाही सेवकाने झटापट करत आडवले ...

"खोदायचे असेल तर आणखी खालून खोदा, सर्वत्र 'बुद्ध' सापडतील": चंद्रशेखर आझाद - Marathi News | "If you want to dig, dig deeper, you will find 'Buddha' everywhere": Chandrasekhar Azad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"खोदायचे असेल तर आणखी खालून खोदा, सर्वत्र 'बुद्ध' सापडतील": चंद्रशेखर आझाद

भाजपाने हे थांबवलं नाही तर आम्ही देखील आमच्या बौद्ध विहारांसाठी न्यायालयात जाऊ ...

सेक्सटॉर्शनमध्ये अडकलेला तरुण आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडला, पण...; काय झालं पाहा! - Marathi News | The young man trapped in the sextortion went out to commit suicide; See what happened! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सेक्सटॉर्शनमध्ये अडकलेला तरुण आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडला, पण...; काय झालं पाहा!

तरुणाने आईच्या मोबाइलवरून काही दिवसांपूर्वी एका युवतीशी संपर्क केला होता. ...

इंग्रजीत बोलणे,खाकी वर्दी पण तोतया अधिकारी; MPSC जॉब न मिळाल्याने निवडला चुकीचा मार्ग - Marathi News | Fluent English, khaki uniform but totaya officer; Missing a job opportunity while preparing MPSC, choosing the wrong path | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :इंग्रजीत बोलणे,खाकी वर्दी पण तोतया अधिकारी; MPSC जॉब न मिळाल्याने निवडला चुकीचा मार्ग

शासकीय नोकरी मिळण्याच्या सर्व आशा मावळल्याने त्याने तोतया अधिकारी बनण्याची शक्कल लढविली. ...