लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

कुटुंबावर शोककळा! नांदेडच्या 19 वर्षीय तरुणाचा तेलंगाणात डान्स करताना मृत्यू, Video व्हायरल... - Marathi News | Cardia Arrest News; 19-year-old Nanded youth dies while dancing in Telangana, Video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबावर शोककळा! नांदेडच्या 19 वर्षीय तरुणाचा तेलंगाणात डान्स करताना मृत्यू, Video व्हायरल...

नांदेडच्या किनवटमधील तरुण नातेवाईकाच्या लग्नासाठी तेलंगाणता गेला होता. ...

शेतकऱ्यांना सुखी, समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन करावे : नितीन गडकरी - Marathi News | Universities should conduct research to make farmers happy and prosperous: Nitin Gadkari | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्यांना सुखी, समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन करावे : नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना डी. लिट प्रदान ...

पोलिसावर काळाचा घाला; नांदेड- नागपूर महार्गावर अपघातात जागीच मृत्यू - Marathi News | Police Constables Death on the spot in an accident on Nanded-Nagpur highway | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोलिसावर काळाचा घाला; नांदेड- नागपूर महार्गावर अपघातात जागीच मृत्यू

नांदेड-नागपूर महामार्गावर असना पुलावरील घटना ...

माझा विनायक मेटे करण्याचा डाव; अशोक चव्हाणांच्या आरोपाने खळबळ, रोख कुणाकडे? - Marathi News | Death threat to me like Vinayak Mete; Congress leader Ashok Chavan's Shocking allegation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माझा विनायक मेटे करण्याचा डाव; अशोक चव्हाणांच्या आरोपाने खळबळ, रोख कुणाकडे?

''अशोक चव्हाणचा जीव गेला तरी हरकत नाही, परंतु चव्हाण तुमच्यासारखा डुप्लीकेट नाही.'' ...

'माझ्यावर पाळत ठेवली जात आहे'; अशोक चव्हाणांनी व्यक्त केला घातपाताचा संशय - Marathi News | 'I'm being watched'; Ashok Chavan expressed the suspicion of accident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'माझ्यावर पाळत ठेवली जात आहे'; अशोक चव्हाणांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केल्याची अशोक चव्हाणांची पोलिसांत तक्रार ...

'राजकुमार पोचरस याने केशवेश्वर मंदिराला...'; येरगीत आढळला चालुक्यकालीन शिलालेख - Marathi News | 'Prince Pocharas to Kesaveshwar temple...'; A Chalukya inscription found at Yergi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'राजकुमार पोचरस याने केशवेश्वर मंदिराला...'; येरगीत आढळला चालुक्यकालीन शिलालेख

येरगी या गावाच्या पाठीमागील बाजूस पडझड झालेल्या स्थितीत एका मंदिराचे अवशेष काही वर्षांपासून पडून आहेत. ...

नांदेडमध्ये किटकॅट चॉकलेटमध्ये निघाली अळी, ग्राहकाची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार - Marathi News | Worms in KitKat chocolate in Nanded, consumer complains to Food and Drug Administration | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये किटकॅट चॉकलेटमध्ये निघाली अळी, ग्राहकाची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या सुपर मार्केटमधील नेस्ले कंपनीच्या सर्व चॉकलेटचा साठा सील केला. ...

चॉकलेटचे आमिष देत ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधमास पोलीस कोठडी - Marathi News | 6-year-old molested with chocolate bait; accused in police custody | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चॉकलेटचे आमिष देत ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधमास पोलीस कोठडी

अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथील घटना ...