लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

पोलिसाचे घरफोडून दागिने लंपास; नांदेडमध्ये चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान - Marathi News | Jewels looted from head constable's house; Thieves open challenge to the Nanded police | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोलिसाचे घरफोडून दागिने लंपास; नांदेडमध्ये चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान

यात्रेनिमित्त मुळगावी कुटुंबासह गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरी ...

'संजय शिरसाठांना ठाकरेंच्या सेनेत जाण्याशिवाय पर्याय नाही'; आता चव्हाणांनी वर्तवले भाकीत - Marathi News | 'Sanjay Shirasath has no choice but to join Thackeray's Shivasena'; now Ashok Chavan predicts | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'संजय शिरसाठांना ठाकरेंच्या सेनेत जाण्याशिवाय पर्याय नाही'; आता चव्हाणांनी वर्तवले भाकीत

संजय शिरसाठ यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपत जातील, असे वक्तव्य केले होते. त्याचा चव्हाणांनी कठोर शब्दात समाचार घेतला. ...

लोहा अन् बारड शिवारातील दोन शेतकऱ्यांनी घेतला गळफास - Marathi News | Two farmers of Loha and Bard Shiwar hanged themselves | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोहा अन् बारड शिवारातील दोन शेतकऱ्यांनी घेतला गळफास

आर्थिक विंवचनेतून संपवले जीवन ...

निवघा रोडवर पुन्हा अपघात; टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Another accident on Nivagha Road; Bike rider dies in collision with tempo | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निवघा रोडवर पुन्हा अपघात; टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

टेम्पो आणि दुचाकीची समोरसमोर धडक झाली; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान झाला मृत्यू ...

मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची; तलावात बुडून तलाठी नरेंद्र मुदगुलवारांचा मृत्यू - Marathi News | A trip with friends turned out to be the last; Death of Talathi Narendra Mudgulwar after drowning in the lake | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मित्रांसोबतची सहल ठरली अखेरची; तलावात बुडून तलाठी नरेंद्र मुदगुलवारांचा मृत्यू

मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा सज्जा येथे होते कार्यरत ...

'आई, माझे कसे होणार'; हंबरडा फोडत आईच्या मृतदेहावरच सोडले मुलीने प्राण - Marathi News | 'How will I survive my mother'; The girl died on the dead body of her mother In Hadgaon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'आई, माझे कसे होणार'; हंबरडा फोडत आईच्या मृतदेहावरच सोडले मुलीने प्राण

आठ महिन्यांपूर्वी मुलीच्या पतीचा झाला होता मृत्यू  ...

एका ॲपेत बसले १२ जण, ट्रकच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू; नांदेडमधील घटना - Marathi News | 12 people were sitting in rikshaw, five were killed in a collision with a truck in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एका ॲपेत बसले १२ जण, ट्रकच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू; नांदेडमधील घटना

मुदखेड येथून १०-१२  प्रवासी गुरुवारी ॲपे ऑटोरिक्षाने नांदेडला जात होते. ...

शिवसेनेत फूट अन् बीआरएसची एंट्री; आता इच्छुक खाणार तगडा भाव - Marathi News | Shiv Sena's split and Entry of BRS; Now willing candidates on rise | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिवसेनेत फूट अन् बीआरएसची एंट्री; आता इच्छुक खाणार तगडा भाव

एमआयएमप्रमाणेच आता तेलंगणातूनच आलेल्या भारत राष्ट्र समितीने काँग्रेससह प्रादेशिक पक्षांची डोकेदुखी वाढविली आहे. ...