लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

‘माफ करा,चोरी करायची नव्हती;पण...'; रक्कम परत करून पत्र ठेवणारा निघाला अल्पवयीन  - Marathi News | 'Sorry, didn't mean to steal; but...'; After returning the theft amount, the holder of the confession letter is minor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘माफ करा,चोरी करायची नव्हती;पण...'; रक्कम परत करून पत्र ठेवणारा निघाला अल्पवयीन 

घरात घुसून वाईन मालकाच्या आईला चाकूचा धाक दाखवून अज्ञात चोराने पाच लाखांची बॅग पळवली होती. ...

१० वर्षांपासून मागण्यांकडे दुर्लक्ष; नदी पात्रात राष्ट्रगीत गाऊन गावकऱ्यांनी केला शासनाचा निषेध - Marathi News | The villagers protested the government by singing the national anthem in the river bed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :१० वर्षांपासून मागण्यांकडे दुर्लक्ष; नदी पात्रात राष्ट्रगीत गाऊन गावकऱ्यांनी केला शासनाचा निषेध

गेल्या दहा वर्षांपासून मागणी करूनही शासन प्रशासन लक्ष देत नाही. ...

Video: 'पोलीस भरती घ्या', जोरदार घोषणाबाजीनंतर देवेंद्र फडणवीस तरुणांकडे आले, पण... - Marathi News | Marathwada Muktisangram Din: 'Recruit police', the slogan of the youth as soon as Devendra Fadnavis arrived in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video: 'पोलीस भरती घ्या', जोरदार घोषणाबाजीनंतर देवेंद्र फडणवीस तरुणांकडे आले, पण...

Marathwada Muktisangram Din:देवेंद्र फडणवीस पोहचताच तरुणांनी पोलीस भरती झालीच पाहिजे, अशा घोषणा सुरू केल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ...

महागडे कीटकनाशक वापरूनही सोयाबीनमध्ये तण अधिक; शेतकऱ्याने ४ एकर पिक केले जनावरांच्या स्वाधीन - Marathi News | More weeds in soybeans despite expensive pesticides; The farmer harvested 4 acres and left it to the animals | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महागडे कीटकनाशक वापरूनही सोयाबीनमध्ये तण अधिक; शेतकऱ्याने ४ एकर पिक केले जनावरांच्या स्वाधीन

व्हिडीओ झाला व्हायरल, अनेकांनी शेतकऱ्यास धीर देत शासकीय मदतीची मागणी केली आहे. ...

लग्नासाठी मुलीचा हात मागताच दिला नकार; संतापलेल्या भाच्याने मामाचा केला खून - Marathi News | Enraged by the rejection of daughter for marriage, the nephew killed the uncle | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लग्नासाठी मुलीचा हात मागताच दिला नकार; संतापलेल्या भाच्याने मामाचा केला खून

भाचा काहीच काम करत नसल्यामुळे मामांनी लग्नासाठी दिला होता नकार. ...

एक्साईजने बनावट दारुचा साठा पकडला, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Excise seizes stock of fake liquor, seizes worth eight lakhs | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एक्साईजने बनावट दारुचा साठा पकडला, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

नांदेड - अर्धापूर रस्त्यावर पिंपळगाव शिवारात कारमधून विक्रीसाठी परराज्यातील बनावट दारु नेण्यात येत होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्या ... ...

अतिवृष्टी अन् मुलीच्या उपचाराच्या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide due to worry of heavy rain and daughter's treatment | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अतिवृष्टी अन् मुलीच्या उपचाराच्या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टीमुळे शेतात प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे ते निराश झाले होते. ...

मालमत्ताधारकांना मिळणार शास्ती माफीचे गिफ्ट; महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येणार ठराव - Marathi News | Penalty waiver gift to property owners; The resolution will come in the general meeting of the municipal corporation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मालमत्ताधारकांना मिळणार शास्ती माफीचे गिफ्ट; महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येणार ठराव

मनपाने आता थकबाकीवरील शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना आणण्याचा विचार सुरू केला आहे. ...