लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

भरधाव खाजगी बस दुभाजक ओलांडून ट्रक, जीपवर धडकली; दैवबलवत्तर म्हणून सर्व सुखरूप - Marathi News | Rushing private bus crosses divider and rams into truck, jeep, all passengers are safe | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भरधाव खाजगी बस दुभाजक ओलांडून ट्रक, जीपवर धडकली; दैवबलवत्तर म्हणून सर्व सुखरूप

    अपघातानंतर बसमधील सर्व प्रवासी इतर वाहनाद्वारे पुढे रवाना झाली ...

नांदेडचा करारीबाणा हरपला, माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांचे निधन - Marathi News | former MLA Bapusaheb Gorthekar passed away in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडचा करारीबाणा हरपला, माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांचे निधन

सरपंच पदापासून राजकीय प्रवास सुरू केलेल्या माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांनी आपल्या करारी बाण्याने राजकीय क्षेत्रात नेहमीच दबदबा निर्माण केला. ...

निवडणूक आयोगाला मिळेना ओबीसींचा डाटा; निवडणूक प्रक्रियेत अडसर - Marathi News | Election Commission does not get data of OBCs; Hindrance in the election process | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निवडणूक आयोगाला मिळेना ओबीसींचा डाटा; निवडणूक प्रक्रियेत अडसर

ओबीसींचा इम्पेरिकल डाटा एकत्रित करण्यासाठी राज्य शासनाने सर्मपित आयोगाची स्थापना केली आहे. ...

चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Murder of wife on suspicion of character; Life imprisonment for husband in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

आरोपीने भावाजवळ दिला होता खुनाचा कबुलीजबाब ...

नांदेडमध्ये घोरपडीचे गुप्तांग विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Ghorpad smuggling gang busted in Nanded; Three arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये घोरपडीचे गुप्तांग विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा दाखल

वनविभागाच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून केला पर्दाफाश ...

Maharashtra Political Crisis: पुढील टार्गेट काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांनी घेतली भेट; हालचालींना वेग! - Marathi News | maharashtra former cm ashok chavan may join cm eknath shinde group discussion starts after abdul sattar meets in nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील लक्ष्य काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांची भेट; हालचालींना वेग

Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता शिंदे गटाचे पुढील टार्गेट काँग्रेस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

भाविकांवर काळाचा घाला; एकमेकांना वाचविताना पाच जणांचा जगतुंग तलावात बुडून मृत्यू - Marathi News | In Nanded Five devotees drowned in Jagtung lake while saving each other | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाविकांवर काळाचा घाला; एकमेकांना वाचविताना पाच जणांचा जगतुंग तलावात बुडून मृत्यू

सर्वांचे दर्शन झाल्यानंतर कुटुंबातील पाच जण व एक महिला जेवणासाठी तलावकाठावर बसले होते. ...

Maharashtra Political Crisis: “दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला - Marathi News | ncp amol mitkari criticised cm eknath shinde group agriculture minister abdul sattar over nanded visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. ...