Banana demand in Shravan : पाकिस्तान व इराण-इस्राईल संघर्ष संपल्यानंतर भारतातून केळीची निर्यात पुन्हा वेग घेतला असून, यंदा अर्धापूर तालुक्यातील केळी परदेशी बाजारात मोठ्या प्रमाणावर पोहोचत आहे. निर्यातीला चांगला दर मिळत असल्याने केळी उत्पादकांना दिलास ...