लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

पावसात झाडाखाली आसरा बेतला जीवावर; शेतात वीज कोसळून पत्नीचा मृत्यू तर पती जखमी - Marathi News | Sheltered under a tree in the rain; Wife killed and husband injured due to lightning strike in farm | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पावसात झाडाखाली आसरा बेतला जीवावर; शेतात वीज कोसळून पत्नीचा मृत्यू तर पती जखमी

भोकर तालुक्यातील पिंपळढव येथील घटनेत दोन मुले सुखरूप आहेत ...

अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या अफवा, हे एक षडयंत्र: माणिक ठाकरे - Marathi News | Rumors of Ashok Chavan joining BJP, a conspiracy: Manik Thackeray | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या अफवा, हे एक षडयंत्र: माणिक ठाकरे

राहूल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाच्या तयारीसाठी नांदेडात बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. ...

गुप्तधनासाठी थेट हेमाडपंथी मंदिराच्या गाभाऱ्यात खोदकाम, महादेवाची पिंडच बाजूला सरकवली - Marathi News | Mahadev's Pind was moved aside for secret money, excavation was done in Hemadpanthi temple in Kuntu | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गुप्तधनासाठी थेट हेमाडपंथी मंदिराच्या गाभाऱ्यात खोदकाम, महादेवाची पिंडच बाजूला सरकवली

यापूर्वी महादेव मंदिराच्या जवळच आतापर्यंत दोन वेळा खोदकाम झाले होते. ...

प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या भरतीत गैरप्रकार; आक्षेपानंतर नांदेड आरोग्य विभागाच्या भरतीला स्थगिती - Marathi News | Irregularities in the recruitment of laboratory technicians; Nanded Health Department Recruitment Suspended After Objection | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या भरतीत गैरप्रकार; आक्षेपानंतर नांदेड आरोग्य विभागाच्या भरतीला स्थगिती

मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये अनेक अपात्र उमेदवारांची नावे आल्याने भरतीबाबत संशय निर्माण झाला ...

नांदेड महापालिकेच्या नदीघाट स्वच्छता मोहिमेचा श्रीगणेशा - Marathi News | Nanded Municipality's River Ghat Cleanliness drive starts | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेच्या नदीघाट स्वच्छता मोहिमेचा श्रीगणेशा

स्वच्छता कर्मचारी वगळून जवळपास दोनशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोहिमेत सहभाग घेतला होता. ...

हात बांधून फेकले वृद्धाला तळ्यात, आठवड्यानंतर मृतदेहाची ओळख पटली - Marathi News | The old man was thrown into the lake with his hands tied, the body was identified after a week | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हात बांधून फेकले वृद्धाला तळ्यात, आठवड्यानंतर मृतदेहाची ओळख पटली

ही घटना ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. ...

शिक्षकदिनी अनोखा सन्मान, वाजतगाजत मिरवणूक काढत शिक्षकांचे ग्रामस्थांकडून कौतुक - Marathi News | A unique honor on Teacher's Day, teachers are praised by the villagers by taking out a procession | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिक्षकदिनी अनोखा सन्मान, वाजतगाजत मिरवणूक काढत शिक्षकांचे ग्रामस्थांकडून कौतुक

ग्रामस्थांनी केलेल्या या कौतुकाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे. ...

जुन्या भांडणातून युवकाचा खून प्रकरणात आरोपीला निझामाबादेतून अटक - Marathi News | Accused arrested from Nizamabad in case of murder of youth due to old quarrel | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जुन्या भांडणातून युवकाचा खून प्रकरणात आरोपीला निझामाबादेतून अटक

जुन्या भांडणाच्या कारणावरून काही जणांनी एका युवकाला मारहाण करून खंजरने भोसकले. ...