लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

"नरेंद्र मोदी जेव्हा आईला भेटतात तो इव्हेंट, राहुल गांधींची यात्रा म्हणजे मूव्हमेंट" - Marathi News | "When Narendra Modi meets his mother is an event, Rahul Gandhi's Bharat jodo yatra is a movement", Says Nana patole in naned | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"नरेंद्र मोदी जेव्हा आईला भेटतात तो इव्हेंट, राहुल गांधींची यात्रा म्हणजे मूव्हमेंट"

नाना पटोले यांनी नांदेडमध्ये बोलताना म्हटले की, राहुल गांधींनी कन्याकुमारीतून आपल्या भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. ...

सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक - Marathi News | Bharat Jodo Yatra: Simplicity of Supriya Sule in Bharat Jodo Yatra; A glimpse of awareness was seen picking up garbage from the road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक

राहुल गांधींच्या साथीला राष्ट्रवादी; खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील यात्रेत सहभागी ...

Bharat Jodo Yatra: चिमुकलीचा महिनाभरापासूनचा हट्ट राहुल गांधींनी केला पूर्ण - Marathi News | Bharat Jodo Yatra: Rahul Gandhi fulfilled the child's insistence for a month | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Bharat Jodo Yatra: चिमुकलीचा महिनाभरापासूनचा हट्ट राहुल गांधींनी केला पूर्ण

नांदेड तालुक्यातील तळणी येथील गीतांजली कल्पेश सूर्यवंशी यांची चिमुकली कनक हिने राहुल गांधी यांच्या भेटीचा आग्रह धरला होता. ...

शिक्षणानंतर रोजगार नाही, मजुरी करावी लागते; राहुल गांधींकडे बेरोजगारांनी मांडल्या व्यथा - Marathi News | After education there is no employment, one has to do wages; Grievances raised by the unemployed to Rahul Gandhi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिक्षणानंतर रोजगार नाही, मजुरी करावी लागते; राहुल गांधींकडे बेरोजगारांनी मांडल्या व्यथा

केंद्र शासन देशातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचे खासगीकरण करीत आहेत. त्यामुळे समस्या कमी होण्या ऐवजी वाढल्या आहेत. ...

राहुल वडील राजीव गांधीसोबत सभेसाठी आले होते आज त्याच ठिकाणी आहे भारत जोडो यात्रा - Marathi News | 9-year-old Rahul had come for the meeting with his father Rajiv Gandhi the Bharat Jodo Yatra at the same place today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राहुल वडील राजीव गांधीसोबत सभेसाठी आले होते आज त्याच ठिकाणी आहे भारत जोडो यात्रा

राजीव गांधी स्वतः हेलिकॉप्टर चालवत आले होते नरसीत; भारत जोडो यात्रेने जागविल्या राजीव गांधी यांच्या सभेच्या आठवणी ...

BharatJodoYatra: घाबरलेल्या भाजपकडून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न - Marathi News | Bharat Jodo Yatra: Panicked BJP trying to shut down our social media accounts: Jairam Ramesh | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :BharatJodoYatra: घाबरलेल्या भाजपकडून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न

ही चुनाव जितो यात्रा नाही, परंतू यात्रेमुळे काँग्रेसला संजीवनी ...

'पिल्लांच्या पंखांत...' श्रीजयासाठी अशोक चव्हाणांची भावूक पोस्ट, राजकारणात एन्ट्रीचे संकेत - Marathi News | Bharat Jodo Yatra: Ashokrao Chavhan's emotional post for daughter Srijaya Chavan, indication for entry in active politics | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'पिल्लांच्या पंखांत...' श्रीजयासाठी अशोक चव्हाणांची भावूक पोस्ट, राजकारणात एन्ट्रीचे संकेत

श्रीजया चव्हाण या काँग्रेसच्या आयटी सेलची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्या नेतृत्वाखालीच नांदेडच्या बहुतांश निवडणूकांमध्ये आयटी सेल कार्यरत राहीला आहे. ...

जंगलात संशयास्पद अवस्थेत आढळला जळालेला मृतदेह - Marathi News | A burn death body was found in a suspicious condition in the forest of Biloli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जंगलात संशयास्पद अवस्थेत आढळला जळालेला मृतदेह

अनुसयानगरच्या समोरील जंगलात जळलेल्या अवस्थेत असलेल्या इसमाचा मृतदेह आढळला आहे. ...