लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

तीन महिन्यात राज्यभरात ५० लाख युनिटची वीजचोरी, महावितरणने अशी आणली उघडकीस - Marathi News | Electricity theft of 50 lakh units across the state in three months, Mahavidran has brought this to light | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तीन महिन्यात राज्यभरात ५० लाख युनिटची वीजचोरी, महावितरणने अशी आणली उघडकीस

राज्यात सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फिडर निश्चित करून महावितरणने ही गळती उघडकीस आणली आहे. ...

'भ्रष्टाचाराची चौकशी करू नका'; अजब मागणी करणारे ४० ग्रामसेवक निलंबित - Marathi News | 'Do not investigate corruption'; 40 gramsevak suspended for making strange demands in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'भ्रष्टाचाराची चौकशी करू नका'; अजब मागणी करणारे ४० ग्रामसेवक निलंबित

भ्रष्टाचाराची चौकशी न करण्याच्या मागणीसाठी केले होते आंदोलन ...

ग्रामसेवकाला भर रस्त्यावर मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against two people who beat up a village servant on the street in nanded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ग्रामसेवकाला भर रस्त्यावर मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल 

आरोपींनी शासकीय कामाची कागदपत्रे फाडून नासधूस केली व शासकीय कामात अडथळा आणला, अशी फिर्याद संबंधीत ग्रामसेवक केरबा धोंडीबा सुर्यवंशी यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. ...

संपादकीय - सीमाप्रश्नाची खदखद, कर्नाटकनंतर आता तेलंगणाचाही वाद - Marathi News | Editorial - Border issue is a problem of maharashtra and karnatak and telangana | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - सीमाप्रश्नाची खदखद, कर्नाटकनंतर आता तेलंगणाचाही वाद

महाराष्ट्रातील काही कानडीबहुल गावांनी विकासाची कामे करा, अन्यथा आमचा कर्नाटकात समावेश करा, अशी मागणी केली. वास्तविक भाषिक सीमावादाशी या मागणीचा काही संबंध नाही. ...

तेलंगणात जाण्यासाठी आता संवाद यात्रा, नांदेडच्या गावांत चळवळ - Marathi News | Samvad Yatra now to go to Telangana, movement in villages of Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तेलंगणात जाण्यासाठी आता संवाद यात्रा, नांदेडच्या गावांत चळवळ

नांदेडच्या सीमावर्ती गावांमध्ये चळवळ ...

सुविधा द्या अन्यथा तेलंगणात जाऊ; नांदेडमधील सहा तालुक्यांची आक्रमक भूमिका - Marathi News | Provide facilities otherwise go to Telangana; Aggressive stance of six talukas in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुविधा द्या अन्यथा तेलंगणात जाऊ; नांदेडमधील सहा तालुक्यांची आक्रमक भूमिका

१६ तालुके असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहुर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद हे सहा तालुक्यांना तेलंगणाची सीमा हद्द जोडून आहे. ...

नांदेडच्या ६ तालुक्यांना नको झाला महाराष्ट्र, काय आहे राज'कारण' - Marathi News | Maharashtra did not want 6 talukas of Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या ६ तालुक्यांना नको झाला महाराष्ट्र, काय आहे राज'कारण'

२०१८ पासून प्रश्न मांडत आहोत. चार हजार कुटुंबीयांचे तेलंगणात झालेले स्थलांतरही शासन थांबवू शकले नाही. ...

ऑनलाइनची कटकट बंद; ग्राम पंचायतसाठी घेणार ऑफलाईन अर्ज - Marathi News | Online shutdown; Offline application for Gram Panchayat allowed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऑनलाइनची कटकट बंद; ग्राम पंचायतसाठी घेणार ऑफलाईन अर्ज

राज्य निवडणूक आयोगाने १ डिसेंबर रोजी स्वतंत्र पत्र काढले असून, पारंपारिक पद्धतीने म्हणजे ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. ...