लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

Video: धावत्या रेल्वेत चढणे चौकीदाराच्या अंगलट; पाय तुटला, उपचारास नेताना मृत्यू - Marathi News | forest dept watchman's death while boarding a running train at Kinwat Railway station | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video: धावत्या रेल्वेत चढणे चौकीदाराच्या अंगलट; पाय तुटला, उपचारास नेताना मृत्यू

धावत्या रेल्वेत चढत असताना, रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय घसरल्याने झाला अपघात ...

‘बंदूक दाखवू का!’ धमकावत दोघांचे मोबाइल, रोकड लुटली - Marathi News | 'Should I show you the gun?' They stopped both of them on the road and robbed them of their mobile phones and cash | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘बंदूक दाखवू का!’ धमकावत दोघांचे मोबाइल, रोकड लुटली

किनवट तालुक्यातील गोकुंदा शिवारातील घडली. ...

नांदेड जिल्हा परिषदेचे 'राईट टू सर्विस'चे वर्षभराचे रेकॉर्ड गायब - Marathi News | 'Right to Service' year-long record missing; Education Commissioner Suraj Mandhar took up tree felling | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा परिषदेचे 'राईट टू सर्विस'चे वर्षभराचे रेकॉर्ड गायब

शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडून दर दोन महिन्याला जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाला भेटी देण्यात येत आहेत. ...

तक्रार करुन शेतकऱ्याच्या जमिनीवर बोजा चढविला, आता उतरविण्यासाठी खंडणीची मागणी - Marathi News | loan was placed on the farmer's land by complaining, now demand for ransom to remove it | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तक्रार करुन शेतकऱ्याच्या जमिनीवर बोजा चढविला, आता उतरविण्यासाठी खंडणीची मागणी

खंडणी दिली नाही तर जमिन जप्त करायला लावू, अशी धमकी शेतकऱ्यास देण्यात आली ...

झाडांना ठोकसाल खिळा, तर खावी लागेल जेलची हवा - Marathi News | If you nail in the trees, you will have to go in the prison | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :झाडांना ठोकसाल खिळा, तर खावी लागेल जेलची हवा

शहरात विनापरवानगी लावण्यात येणाऱ्या बॅनरच्या विरोधात मनपाने माेहिमच सुरु केली आहे. ...

मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोन तरुणांवर खंजरने प्राणघातक हल्ला - Marathi News | Two youths attack with a dagger to avenge the murder of a friend | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोन तरुणांवर खंजरने प्राणघातक हल्ला

या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. ...

वाळूचे ट्रॅक्टर सोडविण्यासाठी तलाठ्यासोबत हुज्जत; मनसे तालुकाप्रमुखावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against the MNS taluka head due to dispute with Talathi over sand tractor release | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाळूचे ट्रॅक्टर सोडविण्यासाठी तलाठ्यासोबत हुज्जत; मनसे तालुकाप्रमुखावर गुन्हा दाखल

याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

महिलांनो, तलाठी व्हायचंय? मग जोडवे, मंगळसूत्र काढून ठेवा; प्रशासनाचा विचित्र कारभार - Marathi News | Ladies, want to be a talathi? Then add, keep away the Mangalsutra | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महिलांनो, तलाठी व्हायचंय? मग जोडवे, मंगळसूत्र काढून ठेवा; प्रशासनाचा विचित्र कारभार

शासनाचा अजब फतवा, की केंद्रावरील अधिकाऱ्यांची मनमानी? ...