लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

दरोडेखोरांचा धुमाकूळ; वृद्ध महिलेची हत्याकरून 4 लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | A flurry of robbers in Deglur; 4 lakh worth of jewelry looted after killing an old woman | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दरोडेखोरांचा धुमाकूळ; वृद्ध महिलेची हत्याकरून 4 लाखांचा मुद्देमाल लंपास

एका सीसीटीव्ही मध्ये 3 दरोडेखोर अस्पष्ट दिसत असून या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

घरगुती वादातून आणखी एका महिला नायब तहसीलदारांवर हल्ला; हल्लेखोर भाऊजी अटकेत - Marathi News | Another woman nayab tehsildar assaulted over domestic dispute; brother-in-law arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :घरगुती वादातून आणखी एका महिला नायब तहसीलदारांवर हल्ला; हल्लेखोर भाऊजी अटकेत

तहसील कार्यालयाकडे निघण्याच्या तयारीत असताना भोकरच्या महिला नायब तहसिलदारांवर घरात कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न ...

मराठवाड्यातील शेतकरी कन्येचा सातासमुद्रापार डंका, बनली अमेरिकेत एअरफोर्स फ्लाइट कमांडर - Marathi News | A farmer's daughter from Marathwada's Satasamudar Danka, became an Air Force flight commander in the US | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यातील शेतकरी कन्येचा सातासमुद्रापार डंका, बनली अमेरिकेत एअरफोर्स फ्लाइट कमांडर

कोंढा येथील केशवराव बालाजी जोगदंड यांचे पुत्र दिलीप हे २२ वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. ...

Video:'एकच इच्छा बायको,मुलांना घरी आणा'; तरुणाचे जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन - Marathi News | My wish is to bring home a wife and childrens; Sholay style agitation of young man on water tank | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video:'एकच इच्छा बायको,मुलांना घरी आणा'; तरुणाचे जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन

तरुणाचे काही नातलग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्याला खाली उतरण्याची विनंती करताहेत. ...

नांदेडमध्ये जिल्हा परिषद सीईओच्या दालनासमोर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | A youth attempted suicide in front of the Zilla Parishad CEO's office in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये जिल्हा परिषद सीईओच्या दालनासमोर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सुदैवाने तिथे उपस्थित असणाऱ्या मंडळींनी वेळीच युवकाला आवरल्याने अनर्थ टळला. ...

उपशिक्षणाधिकारी यांची ४५० पदे अनेक वर्षापासून रिक्त - Marathi News | 450 posts of Deputy Education Officer are vacant for many years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उपशिक्षणाधिकारी यांची ४५० पदे अनेक वर्षापासून रिक्त

शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याबरोबरच अधीक्षक, सामान्य राज्यसेवा यांनाही उपशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नतीच्या संधी मिळणार आहे. ...

खळबळजनक! सुनावणी दरम्यान वाद घालत आरोपीने न्यायाधीशावर भिरकाविली चप्पल - Marathi News | shocking! Accused threw slippers on the judge while arguing during the hearing in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खळबळजनक! सुनावणी दरम्यान वाद घालत आरोपीने न्यायाधीशावर भिरकाविली चप्पल

पोलिसांनी आरोपीला लगेच ताब्यात घेतले असून, न्यायालयाने तत्काळ सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला ...

नांदेड हादरले! काँगेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार, हल्लेखोर फरार - Marathi News | In Nanded Congress woman activist shot, assailant absconding | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड हादरले! काँगेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार, हल्लेखोर फरार

शहरातील बाफना उड्डाणपुलावर काल रात्रीची घटना ...