लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

'व्हॅलेंटाईन डे को मेरी गर्लफ्रेंड बनो'; विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर पॉस्कोचा गुन्हा - Marathi News | 'Be My Girlfriend on Valentine's Day'; POSCO crime against young man who chased girl student in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'व्हॅलेंटाईन डे को मेरी गर्लफ्रेंड बनो'; विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर पॉस्कोचा गुन्हा

महाविद्यालयात सोबत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीची व्हॅलेंटाईन आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो असे म्हणून पाठलाग केला. ...

फायनान्स कंपनीच्या एजंटला लुटणारे चार चोरटे जेरबंद; मुदखेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी  - Marathi News | Four thieves jailed for robbing finance company agents; Brilliant performance by Mudkhed Police, Nanded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फायनान्स कंपनीच्या एजंटला लुटणारे चार चोरटे जेरबंद; मुदखेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी 

वेगवेगळ्या घटनेतील चोरट्यांचे धाबे दणाणले असून पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. ...

महिलेशी अनैतिक संबंध अन् इमारतीची गच्ची; एकाचा मृत्यू झाल्यानंतर उघडलं गुपित - Marathi News | Unethical relationship with woman and roof of building; The secret was revealed after the death of one in nanded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेशी अनैतिक संबंध अन् इमारतीची गच्ची; एकाचा मृत्यू झाल्यानंतर उघडलं गुपित

नांदेडमधील धक्कादायक घटना ...

राजेहो जागे व्हा ! ‘अब की बार किसान सरकार...’ चा नारा देत चंद्रशेखरराव आले - Marathi News | Rajeho wake up! Chandrashekhar Rao came with chanting 'Ab ki bar Kisan Sarkar...' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजेहो जागे व्हा ! ‘अब की बार किसान सरकार...’ चा नारा देत चंद्रशेखरराव आले

मराठी माणूस केसीआर यांच्या बीआरएसचा स्वीकारेल का, हे येणारा काळच ठरवेल. ...

‘अब की बार किसान सरकार...’; तेलंगणाचे CM चंद्रशेखर राव यांचा नारा, भारत राष्ट्र समितीची नांदेडमध्ये विशाल सभा - Marathi News | Ab Ki Baar Kisan Sarkar Telangana CM Chandrasekhar Rao's slogan, Bharat Rashtra Samiti's massive meeting in Nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अब की बार किसान सरकार...’; तेलंगणाचे CM चंद्रशेखर राव यांचा नारा, भारत राष्ट्र समितीची नांदेडमध्ये विशाल सभा

भारत राष्ट्र समितीचा देशव्यापी विस्तार करण्याच्या उद्देशाने रविवारी नांदेडातील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर केसीआर यांची सभा झाली. ...

K Chandrashekar Rao Live: “धर्म, जातीयवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जातेय, परिवर्तन काळाची गरज”; केसीआर यांची टीका - Marathi News | telangana cm k chandrasekhar rao criticized pm modi govt over water electricity railway economy and political issue | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :“धर्म, जातीयवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन केले जातेय, परिवर्तन काळाची गरज”; KCR यांची टीका

K Chandrashekar Rao Live: देशातील अर्थव्यवस्थेवर बोलताना लाज वाटते, या शब्दांत केसीआर यांनी मोदी सरकारवर घणाघात केला. ...

मुख्यमंत्री KCR यांची महाराष्ट्रात साऊथ स्टाईल एन्ट्री, गाड्यांचा लांबलचक ताफा... - Marathi News | CM KCR Naned | South style entry of Chief Minister KCR in Maharashtra, a long convoy of cars... | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुख्यमंत्री KCR यांची महाराष्ट्रात साऊथ स्टाईल एन्ट्री, गाड्यांचा लांबलचक ताफा...

बीएसआर पक्षाचा गुलाबी रंगाचा पक्ष ध्वज शहरात सर्वत्र झळकत आहेत. ...

Video: 'शेतकऱ्यांनो आता तुम्हीच आमदार-खासदार व्हा'; KCR यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री... - Marathi News | KCR Telangana Nanded Rally | 'Farmers, now become MLA-MP'; KCR's entry into Maharashtra politics | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video: 'शेतकऱ्यांनो आता तुम्हीच आमदार-खासदार व्हा'; KCR यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री...

तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांनी दिला 'अब की बार किसान सरकार'चा नारा. ...