लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

धक्कादायक! नांदेडमध्ये ८९०० मृत शेतकऱ्यांच्या नावे पीएम किसानचे अनुदान - Marathi News | Shocking! PM Kisan grant in favor of 8900 dead farmers in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक! नांदेडमध्ये ८९०० मृत शेतकऱ्यांच्या नावे पीएम किसानचे अनुदान

पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी आणि आधार सीडिंग करणे अनिवार्य आहे. ...

देव म्हणून नाही, माणूस म्हणून वागणूक द्या; नांदेडच्या घटनेचा निषेध - Marathi News | Protest in front of Mayo Medical Hospital by senior doctors, UG, residents, interns doctors and nurses amid nanded hospital incidence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देव म्हणून नाही, माणूस म्हणून वागणूक द्या; नांदेडच्या घटनेचा निषेध

वरीष्ठ डॉक्टरांसह, युजी, निवासी, इंटर्न्स डॉक्टर व परिचारिकांची निदर्शने  ...

मंत्री साहेब, कुठंय औषधी? खोट्या दाव्याने रूग्णांचे नातेवाईक अन् डॉक्टरांमध्ये होतोय वाद... - Marathi News | Minister sir, where is the medicine? Argument between patients' relatives and doctors due to false claim... | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मंत्री साहेब, कुठंय औषधी? खोट्या दाव्याने रूग्णांचे नातेवाईक अन् डॉक्टरांमध्ये होतोय वाद...

आम्ही टिव्हीत पाहिलं, औषधी आहे, तुम्ही का देत नाही, म्हणत रूग्णांच्या नातेवाईकांचा डॉक्टर, नर्ससोबत वाद ...

नांदेडमध्ये मृत्यूसत्र थांबेना! चार दिवसात मृत्यूचे अर्धशतक, २४ तासांत आणखी १४ जणांचा मृत्यू - Marathi News | Death sessions in Nanded continuous ! Half a century of deaths in four days, 14 more deaths in 24 hours | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये मृत्यूसत्र थांबेना! चार दिवसात मृत्यूचे अर्धशतक, २४ तासांत आणखी १४ जणांचा मृत्यू

2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू होते. ...

१२ वर्षानंतर बाळ झालं होतं, डॉक्टरांनी जीव घेतला; सुप्रिया सुळेंसमोर मातेने फोडला हंबरडा - Marathi News | After 12 years the baby was born, doctor took his life; In front of Supriya Sule, the mother breaks down | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :१२ वर्षानंतर बाळ झालं होतं, डॉक्टरांनी जीव घेतला; सुप्रिया सुळेंसमोर मातेने फोडला हंबरडा

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सोमवारपासून २५ पेक्षा जास्त नवजात बालकांचा जीव गेला आहे. ...

'ॲट्रॉसिटी ॲक्ट'वरुन केतकीचा संताप; खासदारांवरील गुन्ह्यानंतर वेगळीच मागणी - Marathi News | Ketki Chitale outrage over atrocity case against MPs; A separate request has been made in nanded hospital case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ॲट्रॉसिटी ॲक्ट'वरुन केतकीचा संताप; खासदारांवरील गुन्ह्यानंतर वेगळीच मागणी

नांदेडच्या शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले. ...

मी जामीन घेणार नाही, न्यायालय जी शिक्षा देईल ती मान्य; खासदार हेमंत पाटील यांची भूमिका - Marathi News | I will not take bail, accept whatever sentence the court gives; MP Hemant Patil clearify the role | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मी जामीन घेणार नाही, न्यायालय जी शिक्षा देईल ती मान्य; खासदार हेमंत पाटील यांची भूमिका

लोकप्रतिनिधीने लोकसेवकाला कर्तव्याची जाणीव करून द्यायची नाही का? असा सवालही खासदार पाटील यांनी केला ...

मोठी बातमी! नांदेड रुग्णालयाच्या 'डीन'वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - Marathi News | Big news! Finally, a case of culpable homicide has been filed against the Dean of Nanded Hospital | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोठी बातमी! नांदेड रुग्णालयाच्या 'डीन'वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेचे धिंदवडे निघाले आहेत. ...