लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

"शासन आपल्या दारी नव्हे, मृत्यू घरोघरी"; अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | "Government is not at our door, death is at our door"; Donate needed ambassadors on government affairs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"शासन आपल्या दारी नव्हे, मृत्यू घरोघरी"; अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप

राज्यात नांदेड शासकीय रुग्णालयात दोन दिवसांत ३१ रूग्णांचा मृत्यू , पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात अजून काही मृत्यू झाले. ...

चालू शैक्षणिक वर्षातच नांदेडला कृषी महाविद्यालय, ६० विद्यार्थ्यांना दिला जाणार प्रवेश - Marathi News | Nanded Agricultural College, 60 students will be admitted in the current academic year | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चालू शैक्षणिक वर्षातच नांदेडला कृषी महाविद्यालय, ६० विद्यार्थ्यांना दिला जाणार प्रवेश

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती. ...

मुखेड - नांदेड महामार्गावर खाजगी बस उलटली; १७ प्रवासी जखमी - Marathi News | Private bus overturns on Mukhed - Nanded highway; 17 passengers injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुखेड - नांदेड महामार्गावर खाजगी बस उलटली; १७ प्रवासी जखमी

अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.  ...

सावकाराचा जाच; पाच किडन्या विकणे आहे! - Marathi News | Lender's molestation Five kidney to sell | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सावकाराचा जाच; पाच किडन्या विकणे आहे!

आता सावकराला पैसे देण्यासाठी पाच किडन्या विकायच्या आहेत, अशी जाहिरात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर डकवली आहे. ...

'पाच किडनी विकणे आहे'; सावकारी जाचामुळे शेतकरी कुटुंबाचा धक्कादायक निर्णय - Marathi News | 'Five kidneys to sell'; Shocking decision of farmer's family due to lender's investigation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'पाच किडनी विकणे आहे'; सावकारी जाचामुळे शेतकरी कुटुंबाचा धक्कादायक निर्णय

कर्जाची मुद्दलपेक्षाही जास्त रक्कम दिली तरी सावकराचा तगादा वाढला,नांदेड सोडून मुंबई गाठली ...

'पाया पडतो, मुलाला मारू नकोस'; भावाची विनंती धुडकावत काकाने पुतण्यास संपवलं - Marathi News | I beg you, do not kill the child! Dismissing his brother's request, the uncle ended the nephew | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'पाया पडतो, मुलाला मारू नकोस'; भावाची विनंती धुडकावत काकाने पुतण्यास संपवलं

या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे ...

नांदेडमध्ये ११ मृत्यू; १०० रुग्ण बरे होऊन घरी - Marathi News | 11 deaths in Nanded 100 patients cured and at home | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये ११ मृत्यू; १०० रुग्ण बरे होऊन घरी

२४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा परिषदेकडून रुग्णालयाला औषधी पुरवठा करण्यात आला.  ...

कमी पैशात धान्य देण्याच्या आमिषाने ९ हजार महिलांची फसवणूक; तेराशे महिलांच्या तक्रारी - Marathi News | Cheating of 9 thousand women with the lure of giving grain for less money; Complaints of thirteen hundred women | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कमी पैशात धान्य देण्याच्या आमिषाने ९ हजार महिलांची फसवणूक; तेराशे महिलांच्या तक्रारी

या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अन्नधान्यही जप्त केले आहे. त्यामध्ये १९७ पोती तांदूळ, ४३ पोती गहू, ६ पोती साखर, ३० पोती पोहे, तेलाचे पॉकेट, वॉशिंग पावडरची दोन पोती आदींचा समावेश आहे. ...