लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

रासायनिक खतांच्या सोसायट्या कागदोपत्रीच; अनुदानित खत शेतकऱ्यांऐवजी जातेय थेट व्यापाऱ्यांच्या घशात - Marathi News | Chemical fertilizer companies are only on paper; subsidized fertilizer is going directly to traders instead of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रासायनिक खतांच्या सोसायट्या कागदोपत्रीच; अनुदानित खत शेतकऱ्यांऐवजी जातेय थेट व्यापाऱ्यांच्या घशात

कृषी विभागाच्या परवानगीने आणि सहकार विभागाच्या नियंत्रणात जैविक खते उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था स्थापन असल्या तरी प्रत्यक्षात बहुतांश कागदावरच सुरू आहेत. या संस्थांमार्फत शेतकऱ्यांना रासायनिक खताचा पुरवठा होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात या संस्था ...

पारंपरिक शेतीला सुपरफूडचा आधार; चिया शेतीतून लक्षमणरावांनी घेतले साडेआठ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Superfoods support traditional agriculture; Laxmanrao earned an income of eight and a half lakhs from chia farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारंपरिक शेतीला सुपरफूडचा आधार; चिया शेतीतून लक्षमणरावांनी घेतले साडेआठ लाखांचे उत्पन्न

Success Story : बदलत्या हवामानाचा लहरीपणा आणि कापूस-सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांच्या कोसळत्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, पारडी येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण भुजंगराव रोकडे यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. ...

बाभळी बंधाऱ्यातून तेलंगणात सोडले ०.६ टीएमसी पाणी; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पाणी सोडण्याचा निर्णय - Marathi News | 0.6 TMC water released from Babhali dam in Telangana; Decision to release water as per Supreme Court verdict | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाभळी बंधाऱ्यातून तेलंगणात सोडले ०.६ टीएमसी पाणी; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पाणी सोडण्याचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याच्या तीन दरवाजांद्वारे १ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी अडीच वाजेदरम्यान ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडण्यात आले. ...

काँग्रेसला मोठा धक्का! ९ सरपंच, बड्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम; शिवसेनेत पक्षप्रवेश - Marathi News | big blow to congress 9 sarpanchs and senior office bearers quit party and join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला मोठा धक्का! ९ सरपंच, बड्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम; शिवसेनेत पक्षप्रवेश

Shiv Sena Shinde Group News: तळागाळातील लोकांना शिवसेना आपली वाटू लागली आहे. त्यामुळेच पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

विष्णूपुरी धरण १००% भरलं, पण नांदेड तहानलेलं! मानवाधिकार आयोगाचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल - Marathi News | Vishnupuri dam 100% full, but Nanded thirsty! Human Rights Commission issues 4-week 'ultimatum' to District Collector | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विष्णूपुरी धरण १००% भरलं, पण नांदेड तहानलेलं! मानवाधिकार आयोगाचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

नांदेडचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या विष्णूपुरी धरणात सध्या ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. ...

कॉप्या चालल्या नाहीत, आमचे पैसे परत करा; बारावीच्या विद्यार्थिनींची मुख्याध्यापकांकडे मागणी - Marathi News | The copies did not work, return our money; Class 12th students demand from the principal | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कॉप्या चालल्या नाहीत, आमचे पैसे परत करा; बारावीच्या विद्यार्थिनींची मुख्याध्यापकांकडे मागणी

जिल्हाधिकारी कर्डिलेंच्या 'वॉच'मुळे संस्थाचालकांचे गणित चुकले; आता 'व्हॅल्यूअर'कडे सेटिंग लावण्याची तयारी? ...

अजब कॉपीचा गजब प्रकार! बारावीचा पेपर सुरू असतानाच भोंग्यावरून ओरडून सांगितली उत्तरे - Marathi News | HSC Exam Bizarre Cheating Case in Nanded! Answers for Class 12th Biology Paper Announced via Loudspeaker in Kinwat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अजब कॉपीचा गजब प्रकार! बारावीचा पेपर सुरू असतानाच भोंग्यावरून ओरडून सांगितली उत्तरे

हा प्रकार परीक्षा व्यवस्था सुरक्षिततेसाठी गंभीर असल्याची चर्चा हाेत आहे. ...

नांदेड रेल्वे विभागाचा अनधिकृत विक्रेत्यांना दणका; ५६ जणांवर कारवाई, हजारो रुपयांचा दंड वसूल - Marathi News | Nanded Railway Division Cracks Down on Illegal Vendors: 56 Arrested, Fine Recovered | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड रेल्वे विभागाचा अनधिकृत विक्रेत्यांना दणका; ५६ जणांवर कारवाई, हजारो रुपयांचा दंड वसूल

प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही! रेल्वेचा ७ दिवसांचा 'स्पेशल प्लॅन'. ...