लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

मुदखेड तालुक्यात भगरीतून १८ जणांना विषबाधा; सर्वांची प्रकृती स्थिर - Marathi News | 18 people poisoned by Bhagri in Mudkhed taluka; All are in stable condition | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुदखेड तालुक्यात भगरीतून १८ जणांना विषबाधा; सर्वांची प्रकृती स्थिर

मुदखेड तालुक्यातील मेंढका , पांगरगाव, पिंपळकौठा (मगरे) येथे भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. ...

एकादशी निमित्त भगर खाली, विषबाधा झाल्याने ७० भाविकांवर हदगावमध्ये उपचार सुरू - Marathi News | On the occasion of Ekadashi, 70 devotees are being treated in Hadgaon due to poisoning | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एकादशी निमित्त भगर खाली, विषबाधा झाल्याने ७० भाविकांवर हदगावमध्ये उपचार सुरू

मध्यरात्रीपासून अचानक भाविकांना चक्कर,मळमळ, अशक्तपणा असे लक्षणे सुरू झाली. ...

‘जलयुक्त’ची जबाबदारी घेण्यास कृषी विभागाने केले हातवर; हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली - Marathi News | Department of Agriculture to take the responsibility of 'Jalyukta'; Transfer process stopped | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘जलयुक्त’ची जबाबदारी घेण्यास कृषी विभागाने केले हातवर; हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली

जलसंधारण विभागाकडून प्रक्रिया राबविण्यात येत आहे; पण अनेक शेतकरी माहितीसाठी कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत. ...

मनोज जरांगेंची रात्री उशिरा विनापरवानगी सभा; नांदेडात गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against Manoj Jarange in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मनोज जरांगेंची रात्री उशिरा विनापरवानगी सभा; नांदेडात गुन्हा दाखल

या प्रकरणात मनोज जरांगे पाटील आणि आयोजक श्याम वडजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

अतिवृष्टीनंतर वाढतात भूकंपाचे धक्के! पुढील वर्षी सौम्य हादऱ्यांमध्ये होणार वाढ - Marathi News | Earthquakes increase after heavy rain! Next year there will be an increase in mild cases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीनंतर वाढतात भूकंपाचे धक्के! पुढील वर्षी सौम्य हादऱ्यांमध्ये होणार वाढ

अति पाऊस झाल्यानंतर त्याच्या पुढील वर्षभरात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी काढला आहे. ...

नांदेडातून २० मार्चपासून विमान करणार उड्डाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची माहिती - Marathi News | Former Chief Minister Ashokrao Chavan says airoplain will fly from Nanded from March 20 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडातून २० मार्चपासून विमान करणार उड्डाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची माहिती

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले होते आश्वासन ...

पंतप्रधान नांदेडमार्गे चेन्नईला; नरेंद्र मोदींची विमानतळावरच अशोक चव्हाणांनी घेतली भेट - Marathi News | Prime Minister Narendra Modi to Chennai via Nanded; MP Chavan met for the first time after joining BJP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पंतप्रधान नांदेडमार्गे चेन्नईला; नरेंद्र मोदींची विमानतळावरच अशोक चव्हाणांनी घेतली भेट

पोलिसांनी रविवारी रात्रीपासूनच विमानतळकडे जात असलेल्या रस्त्यावर बॅरीकेटींग केली होती. ...

अशोक चव्हाणांनी आभारासाठी विमानतळ गाठलं थेट; नांदेडमध्येच PM मोदींची भेट - Marathi News | Ashok Chavan directly reached the airport to thank PM Modi in nanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाणांनी आभारासाठी विमानतळ गाठलं थेट; नांदेडमध्येच PM मोदींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले होते. यावेळी, नितीन गडकरी त्यांच्या स्वागताला हजर होते. ...