यावर्षी चांगले पीक होईल, या आशेवर संपूर्ण कुटूंब शेतात राबते. मुलींचे लग्न, शिक्षण, घरबांधणी-दुरुस्ती, कौटुंबिक आजार, ऑपरेशन्स ही रखडलेली कामे मार्गी लावू म्हणून शेतात घाम गाळतात. मात्र प्रत्यक्षात कधी पावसाअभावी तर असल्याचे कधी अतिपावसामुळे शेतीतील ...
शंकरनगर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या बैठकीत ‘खतगावकर दादां’नी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. ...
आज शेतात आलो, बघवत नाही मला. सोबत दावं (दोरी) आणलं असतं तर येथेच झाडाला फाशी घेतली असती. अशा शब्दांत टाहो फोडत नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा येथील एका शेतकऱ्याने नुकसानभरपाई न मिळाल्यास आठ दिवसांत आत्महत्या करण्याचा इशारा व्हिडीओच्या म ...