अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
नांदेड, मराठी बातम्या FOLLOW Nanded, Latest Marathi News
नांदेड शहरातील नवा मोंढा मैदानावर होत असलेल्या सभेत अमित शाह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शंखनाद करतील. ...
गत चार दिवसात सर्व तालुक्यात दररोज इतकाच पाऊस झाल्याची आकडेवारी पर्जन्यमापक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ...
Banana Export : भारत-पाक युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला होता; परंतु भारत-पाक युद्धविराम झाल्यानंतर केळीची निर्यात सुरळीत सुरू झाली आहे. विदेशात केळीची निर्यात सुरुवात झाल्यामुळे केळीच्या दराने उच्चांक गाठला आहे. ...
१ ते ३१ मे या काळात टप्प्या-टप्प्यात चार आठवड्यांची ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान’ हाती घेतली आहे. ...
आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या उपस्थितीत मटका किंग अन्वर अली खान याला राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावरून सध्या महायुतीतील दोन पक्षात चांगलीच जुंपली आहे. ...
कुत्र्यावर अमानुष अत्याचार; नांदेड पोलिसांकडून युवकाचा शोध सुरू, समाजमाध्यमांवर संतापाची लाट ...
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींनी आपल्या कुटुंबाच्या दुःखाच्या सावलीतही शिक्षणाची मशाल उजळवत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं ...