लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

Nanded Crime: भयंकर! सरपंच होण्याच्या हव्यासापोटी पोटच्या मुलीचा दिला बळी; महाराष्ट्रातील पित्याचं तेलंगणात क्रूर कृत्य - Marathi News | Nanded Man Murders Daughter to Bypass Maharashtra Two Child Election Rule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! सरपंच होण्याच्या हव्यासापोटी पोटच्या मुलीचा दिला बळी; महाराष्ट्रातील पित्याचं तेलंगणात क्रूर

सरपंच होण्यासाठीच्या नियमाच्या अडथळ्यामुळे पित्याकडून मुलीची हत्या ...

नांदेड हादरलं! जुळ्या मुलींपैकी एका मुलीची पाण्यात फेकून हत्येनंतर बाप आरामात घरी परतला - Marathi News | 'I don't know what I did!'; Father's bizarre claim after killing one of his twin daughters | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड हादरलं! जुळ्या मुलींपैकी एका मुलीची पाण्यात फेकून हत्येनंतर बाप आरामात घरी परतला

'मी काय केलं मलाच माहीत नाही!'; मुलीची हत्या करून बापाचा अजब दावा ...

Nanded: अर्धापुरात कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, बाळासह चौघांची मृत्यूशी झुंज - Marathi News | Nanded: Car hits divider in Ardhapura; One dead, two-and-a-half-month-old baby and three struggles with death | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: अर्धापुरात कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, बाळासह चौघांची मृत्यूशी झुंज

अडीच महिन्यांच्या चिमुकल्यासह अन्य चौघे जण मृत्यूशी झुंज देत आहेत ...

दीड एकर पेरू बागेतून शेतकऱ्याने घेतली ३ लाखांची झेप; आंतरपिकांतून देखील अतिरिक्त नफा - Marathi News | Farmer makes a profit of Rs 3 lakh from one and a half acre of persimmon garden; Additional profit from intercropping too | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दीड एकर पेरू बागेतून शेतकऱ्याने घेतली ३ लाखांची झेप; आंतरपिकांतून देखील अतिरिक्त नफा

Success Story : शेती परवडत नाही, अशी ओरड होत असतानाच दरसांगवी (चि.) येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर 'अशक्य ते शक्य' करून दाखवले. अरविंद सूर्यवंशी या अल्पभूधारक शेतकऱ्याने दीड एकर शेतात पेरूची बाग फुलवून ३ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न ...

खरीप अतिवृष्टीने गेला अन् आता रब्बी वन्यप्राण्याच्या उपद्रवाने जातोय; वनविभागाच्या दुर्लक्षापूढे शेतकरी त्रस्त - Marathi News | Kharif season ended with heavy rains and now Rabi season is coming to an end due to the threat of wild animals; Farmers are suffering due to the neglect of the Forest Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप अतिवृष्टीने गेला अन् आता रब्बी वन्यप्राण्याच्या उपद्रवाने जातोय; वनविभागाच्या दुर्लक्षापूढे शेतकरी त्रस्त

माहूर तालुक्यातील व परिसरातील दोन कुपटी शेतशिवारात आठवड्यांपासून रानडुक्कर व रोहींचा उपद्रव वाढला आहे. हे वन्यप्राणी रबी हंगामातील पिकांची नासाडी करीत असून, वन विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. ...

अर्धापुरात तहसीलदारांच्या गाडीचा भीषण अपघात! दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रॅक्टरने दिली धडक - Marathi News | Terrible accident involving tehsildar's car in Ardhapura! A tractor hit a two-wheeler while trying to save it | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अर्धापुरात तहसीलदारांच्या गाडीचा भीषण अपघात! दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रॅक्टरने दिली धडक

या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्यासह त्यांचे कर्मचारी जखमी झाले आहेत. ...

'दादा म्हणाले मी निघतो अन् ते कायमचेच निघून गेले!', अजितदादांच्या निधनाने अशोक चव्हाण सुन्न - Marathi News | Ajit Pawar Death: 'Dada said I am leaving and he left forever!', Ashok Chavan is stunned by Ajitdada Pawar's death | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'दादा म्हणाले मी निघतो अन् ते कायमचेच निघून गेले!', अजितदादांच्या निधनाने अशोक चव्हाण सुन्न

Ajit Pawar Death: अवघ्या तीन दिवसांपूर्वी 'हिंद-दी-चादर' कार्यक्रमासाठी दादा नांदेडमध्ये आले होते. लंगरमध्ये एकत्र जेवण झाल्यानंतर विमानतळाकडे निघताना त्यांनी हसून हस्तांदोलन केले होते. ...

पिठलं-भाकरी आणि दादांची माणुसकी.. कधीही न विसरता येणारी आठवण: आ. राजेश पवार - Marathi News | Ajit Pawar Death: Pithala-Bhakri and AjitDada's humanity.. A memory that can never be forgotten: MLA Rajesh Pawar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पिठलं-भाकरी आणि दादांची माणुसकी.. कधीही न विसरता येणारी आठवण: आ. राजेश पवार

Ajit Pawar Death: ज्यांना साध्या जेवणातही आपुलकी दिसायची, तो रोखठोक नेता अचानक विमान अपघातात आपल्यातून निघून जावा, ही घटना धक्का देणारी आहे. ...