लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

मुखेडच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती, तिकडे कुवेतमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू! - Marathi News | Preparations for a wedding were underway at Mukhed's house, when a young man died suspiciously in Kuwait! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुखेडच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती, तिकडे कुवेतमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू!

याप्रकरणी केंद्र सरकार आणि भारतीय दूतावासाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी साद नातेवाइकांनी घातली आहे ...

श्रीजया चव्हाणांनी दाभडच्या पीडित कुटुंबाचे अश्रू पुसले; पोलीसांना 'एसआयटी'च्या सूचना - Marathi News | Dabhad murder case: Arrest the accused immediately; MLA Sreejaya Chavan's instructions to the police | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :श्रीजया चव्हाणांनी दाभडच्या पीडित कुटुंबाचे अश्रू पुसले; पोलीसांना 'एसआयटी'च्या सूचना

यावेळी हंबरडा फोडणाऱ्या नातेवाईकांनी "आम्हाला फक्त न्याय हवा" अशी आर्त साद घातली. ...

पंधराशे लोकसंख्येच्या सावळेश्वरमध्ये १५ हजारांवर जन्म-मृत्यू नोंदी; CRS घोटाळ्याने नांदेडमध्ये खळबळ - Marathi News | Over 15,000 birth and death records in Sawaleshwar, a town with a population of 1500; 'CRS' scam creates stir in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पंधराशे लोकसंख्येच्या सावळेश्वरमध्ये १५ हजारांवर जन्म-मृत्यू नोंदी; CRS घोटाळ्याने नांदेडमध्ये खळबळ

परराज्यातील नागरिकांच्या नोंदींचा संशय; नांदेडच्या सावळेश्वरमध्ये मोठा 'डिजिटल घोटाळा' उघड ...

एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा - Marathi News | One acre of Dodaka turned out to be worth lakhs of rupees compared to traditional farming; Read Prakash Rao's success story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा

Success Story : बहुतांश शेतकरी केळी, हळद, ऊस व भाजीपाला पिकांची लागवड करून आपला उदरनिर्वाह साधतात. मात्र, याला एक ठळक अपवाद ठरले आहेत रोडगी येथील शेतकरी प्रकाश सीतापराव. ज्यांनी २१ वर्षांपासून दोडक्याची लागवड करून सातत्याने भरघोस उत्पन्न मिळविले आहे. ...

दाभड हत्याकांड: ७५ वर्षीय वृद्धेचे मारेकरी मोकाट, संतप्त ग्रामस्थांचा अर्धापूर तहसीलवर मोर्चा! - Marathi News | Dabhad Murder Case: The killer of a 75-year-old woman is still at large, angry villagers march to Ardhapur tehsil! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दाभड हत्याकांड: ७५ वर्षीय वृद्धेचे मारेकरी मोकाट, संतप्त ग्रामस्थांचा अर्धापूर तहसीलवर मोर्चा!

''आरोपींना अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला ...

दर्शनासाठी गेला अन् मृत्यूशी गाठ पडली! माहूरच्या वझरा धबधब्यात बुडून तरुणाचा अंत - Marathi News | Went for darshan and met death! A young man from Kinwat drowned in Mahur's Vajra waterfall. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दर्शनासाठी गेला अन् मृत्यूशी गाठ पडली! माहूरच्या वझरा धबधब्यात बुडून तरुणाचा अंत

सावधान! धबधब्यावर जाताना काळजी घ्या; माहूरमध्ये तरुणाचा बुडून मृत्यू, मित्रांच्यासमोरच गेले प्राण ...

Nanded: रात्री हळदीत नाचणारा पोलिस 'नवरदेव' लग्नाच्या मुहूर्तावर फरार; किनवटमध्ये खळबळ - Marathi News | Nanded: Policeman 'Groom' who danced in Haldi Ceremony at night absconds on the eve of the wedding; stir in Kinwat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: रात्री हळदीत नाचणारा पोलिस 'नवरदेव' लग्नाच्या मुहूर्तावर फरार; किनवटमध्ये खळबळ

नवरीकडील मंडळी हवालदिल झाली असून आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर शोकात झाले. ...

निवडणुकीत अपात्र ठरण्याच्या भितीने तिसऱ्या अपत्याला संपवले, जन्मदात्याचे धक्कादायक कृत्य! - Marathi News | Terminating the third child to be disqualified from the election, a shocking act by the birth father! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निवडणुकीत अपात्र ठरण्याच्या भितीने तिसऱ्या अपत्याला संपवले, जन्मदात्याचे धक्कादायक कृत्य!

तिसरे अपत्य निवडणुकीत अडसर ठरत असल्याने पित्याने पोटच्या ७ वर्षीय चिमुकलीस संपविल्याची घटना उघडकीस आली. ...