जिल्हा परिषदेच्या वार्षिक आराखड्यातील इतर कामांना मंजुरी मिळाली असली तरी स्मशानभूमी विकासाची ९ कोटींची तर तीर्थक्षेत्र विकासाची सुमारे ७ कोटींची अशी १४ कोटींची कामे पालकमंत्र्यांच्या मंजुरीअभावी रखडली आहेत़ सदर कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी कार्यवा ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेवेळी खोटी माहिती व खोटे दस्तऐवज दाखल करुन अनियमितता केल्या- प्रकरणी जिल्ह्यातील ५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़ या नोटिसीत आपली एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी का बंद करु नये ? तसेच आपली इतरत्र बदली का करु नये ...
लाचखोरी विरोधात सर्वसामान्य नागरिक आता तक्रारी करण्यासाठी पुढे येत आहेत. मागील ११ महिन्यात नांदेड विभागातील चार जिल्ह्यात लाचखोरी संदर्भात ७९ गुन्हे दाखल झाले आहेत. यात जिल्हा परिषद आणि महसूल विभाग सर्वात अग्रभागी आहे. ...
शहरातील १ लाख २८ हजार ९५२ बालकांना गोवर, रुबेला लस देण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ...