टंचाई निवारणासाठी आलेला उर्वरित निधी परत जाण्याची शक्यता आहे. एकीकडे ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती ओढवल्याने पदाधिका-यांनी स्थायी समितीच्या बैठकीत एकच गदारोळ केला. विशेष म्हणजे, या बैठकीकडे प ...
जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेपासून वंचित असलेल्या वाहन, परिचर यांच्या सार्वत्रिक जिल्हातंर्गत बदल्यांचे वेळापत्रक अखेर प्रशासनाने घोषित केले असून ६ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत परिचर व वाहन चालकांच्या बदल्या समुपदेशनाने होणार आहेत़ ...
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली असून आज दुसºया दिवशी तीन विभागांतील ७८ कर्मचाºयांच्या बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या़ ...
जिल्हा परिषदेतील वर्ग ३ कर्मचा-यांच्या बदल्यांना १ जूनपासून प्रारंभ होणार असून ४ जूनपर्यंत ११ विभागातील कर्मचा-यांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे़ ...
तालुक्यात जि.प. व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठयपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या संदर्भात शासनाने ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप कोणतेच नियोजन झाले नाही़ त्यामुळे पाच हजार कर्मचा-यांच्या बदल्या मुदतीत पूर्ण होण ...
दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी माहूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. माहूर तालुक्यातील काही गावे टंचाईग्रस्त म्हणून ...
रोजगार हमी योजनेची कामे मागणी केल्यानंतर तीन दिवसांत मंजूर केले जाणार असल्याने या कामांना गती मिळणार आहे़ सध्या ९४२ कामे सुरू असून १३ हजार ५१२ मजूर काम करत आहेत़ दरम्यान, २८ प्रकारच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याने मजुरांच्या संख्येत वाढत होणार आह ...