काम नाही तर वेतन नाही असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र त्यानंतरही खाजगी संस्थेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. पर्यायाने जिल्ह्यातील तब्बल ४३९ शिक्षक मागील काही वर्षांपासून घरी बसून पगार घेत आहेत. विनाकाम असलेल् ...
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाची मदार पाणीपट्टी आणि घरपट्टी या दोन मुख्य आर्थिक स्त्रोतावर अवलंबुन असते़ मात्र या दोन्हीच्या थकबाकीचा डोंगर ग्रामपंचायतीवर वाढत असल्याचे दिसून येते़ पाणीपट्टीचे तब्बल १० कोटी ६० लाख थकीत आहेत़ तर घरपट्टीचाही १७ क ...
जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. स्पष्ट बहुमत असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावतानाच विकास कामांना गती येईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र मागील काही दिवसातील जिल्हा परिषदेतील राजकारण पाहिले असता अंतर्गत कुरघोड् ...
जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी त्यांच्या कारकिर्दीत नांदेड शिक्षण विभागात गंभीर स्वरुपाची अनियमितता केल्याचे द्विसदस्यीय समितीच्या चौकशीत पुढे आले आहे. ...
पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देवूनही तो खर्च केला जात नसल्याचे सांगत शुक्रवारी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली़ यावेळी त्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांवरही निष्क्रियतेचा ठपका ठेवत आरोपांच्या फैरी झाडल्या़ प ...
जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा जिल्ह्यातील ३३ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या वतीने तयारीही सुरू करण्यात आली होती. मात्र पुरस्कारार्थी शिक्षकांच्या याद्या ...
मोबाईलचा क्रमांक न बदलता ज्याप्रमाणे कंपनी बदलता येते. म्हणजेच, पोर्टेबिलीटी करता येते़ त्याचप्रमाणे यापुढे इतर कोणत्याही जिल्ह्यातील अथवा राज्यातील रेशनकार्ड जिल्ह्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात चालू शकणार आहे़ नांदेड जिल्ह्यात हा पथदर्शी प्रक ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेवेळी जिल्ह्यातील बंद असलेल्या शाळावर ८० शिक्षकांना नियुक्त्या मिळाल्या होत्या. या शिक्षकांचे समुपदेशनाद्वारे तातडीने समायोजन करण्याचा निर्णय शनिवारी जिल्हा परिषदेत झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, खाजगी इंग ...