नांदेडच्या महापौर पदासाठी दोन अर्ज आले असून काँग्रेसच्या दीक्षा कपिल धबाले आणि भाजपाच्या बेबीताई गुपिले यांनी अर्ज दाखल केले आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता़ महापालिकेतील संख्याबळ पाहता दीक्षा धबाले यांची महापौरपदी निवड निश्चित आ ...
महापालिकेच्या महापौर शिला भवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या महापौर निवडीकडे लक्ष लागले आहे. नवीन महापौरांच्या निवडीसाठी १ जूनचा मुहूर्त ठरला असून पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे़ ...
विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यानंतर जून अखेरपर्यंत उपलब्ध पाणी कसे राखून ठेवता येईल, यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या असून आता पाण्याचा अपव्यय करणाºयाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी दिली आहेत. ...
एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणलेली असतानाच नांदेड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांना काँग्रेसश्रेष्ठींनी राजीनाम्याचे आदेश दिले ...
अमृत योजनेअंतर्गत शहरातील जुन्या नांदेडातील प्रभाग क्र. १५ मध्ये ३०० फूट पाणी पाईपलाईनला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु दोन वर्षे उलटले तरी सदर काम पूर्ण झालेले नसल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...