महापालिकेच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजना (शहरी) योजनेसाठी महापालिकेला १५ कोटी ८४ लाखांच्या निधीची गरज असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत २६ कोटी रुपये खर्च झाला आहे. ...
महापालिकेतील दलित वस्ती प्रकरण आणि कापडी पिशव्या वाटप प्रकरणात महिला बचत गटांना काम न देता ठेकेदारांच्या घशात काम घातल्याच्या निर्णयानंतर पालकमंत्री रामदास कदम यांनी मवाळ भूमिका घेतली आहे़ दलित वस्ती निधी प्रकरणात ४९ कामांच्या मंजुरीचे आदेश देण्याच्य ...
शहरात बीएसयुपी लाभार्थ्यांकडील वाटा वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके स्थापन केली असून जवळपास ३० कोटींचा लोकवाटा बीएसयुपी लाभार्थ्यांकडे थकला आहे. हा वाटा वसुल करण्यासाठी मोठे आव्हान महापालिकेपुढे उभे आहे. ...
निवडून आल्यानंतर महापालिकेच्या नगरसेवकांची स्वेच्छा निधीतील कामे पहिल्यांदाच काढण्यात येत असून जवळपास ३८ नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतील कामांच्या निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. ...
अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड महापालिका कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध ३ सप्टेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. पूर्वीच्या २ हजार ३२३ कर्मचाऱ्यांमध्ये ६२१ कर्मचाऱ्यांची वाढ होणार असून काही नवे पदेही निर्माण करण्यात ...
घनकचरा व्यवस्थापन करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत राज्यातील सर्व बांधकामे बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकास्तरावर बांधकाम परवानगी देण्याचे काम थांबविण्यात आल्याचे सहायक नगररचनाकार संजय क्षीरे यांनी सांगितले. ...