शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात कॉफी शॉप उघडण्यात आले असून यामध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या अश्लील प्रकारास प्रोत्साहन देण्यात आले़ ही बाब काही पालकांनीही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे़ ...
चिखली बु. ता. किनवट येथे गतवर्षी १ फेब्रुवारी रोजी वनविभागाने ‘आॅपरेशन ब्लू मून’तंर्गंत राबविलेल्या मोहिमेत ४० लाखांचे २८ ट्रॅक्टर व १ टेम्पोतील असे एकूण ५९ घनमीटर सागवान जप्त करण्यात आले. किनवट पोलिसांत याप्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हाही नोंदविण्यात ...
चिटफंडमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट लाभ देण्याचे आमिष दाखवित संतकृपा मार्केटमधील मुंदडा चिटफंडने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे़ फसवणुकीचा हा आकडा सध्या लाखात असला तरी, तो लवकरच कोट्यवधीत जाण्याची शक्यता आहे़ ३० हप्त्यांच्या भिशीत गुंतवणूकद ...
गोदावरी नदीत डंकीन परिसरात गुरुवारी उमरी येथील देवीदास दत्तराम बारसे यांचा पोत्यात मृतदेह आढळून आला होता़ या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने प्रल्हाद वाघमारे याला अटक केली होती़ या प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी वाघमारे याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची ...
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेवून अहोरात्र डोळ्यांत तेल घालून सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पाडणाऱ्या पोलीस कर्मचा-यांचे कुटुंब मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतीत मोडकळीस असलेल्या निवासस्थानांमध्ये जीव मुठीत घेवून राहत आहेत़ ...
नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे बुधवारी मधयरात्रीनंतर चोरट्यांनी दोन घरे फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यासह लाखोंचा ऐवज लांबविला़ घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनी पाहणी केली़ पण चोरांचा मागोवा लागला नाही़ ...
अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील १० दिवसापासून बेपत्ता असलेले देविदास बारसे यांचा बुधवारी रात्री नांदेड शहरानजीक गोदावरी नदीत डंकीन परिसरात मृत्तदेह सापडला आहे. त्यांचा खून करुन पोत्यात प्रेत टाकून गोदावरी नदीत फेकून देण्यात आले होते. ...